येथील शिंपी समाजाच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या व आकाशवाणी केंद्रात कार्यरत असलेल्या श्रीमती हर्षा महेश बागुल यांची सुकन्या कु.वैष्णवी महेश बागुल हिने एस.एस.आगरवाल फिजिओथेरपी महाविद्यालयात फिजिओथेरपी विभागाची पदवी संपादन केली असून तीला प्राचार्य डॉ.शैलेशा वैद्य यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तीला मोहन सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले
कु.डॉ.वैष्णवी बागुल हिने फिजिओथेरपी महाविद्यालयात यश मिळविल्या बद्दल नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शिंपी समाजातील पदाधिकारी कार्यकर्ते , नातेवाईकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असुन पुढिल वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहेत
Tags:
यश/निवड