आरोग्य धनसंपदा आजीबाईचा बटवा
विषय - टेलिपँथी आणि सकारात्मक उर्जी.
प्रश्नकर्ते - प्रोफेसर प्रकाश ठाकरे.विलेपार्ले.मंबुई,१२.
१)टेलीपँथी Telipathy म्हणजे काय ?
२) अंतर्मनातिल विचार कसे ओळखतात.
३) अंतर्मन नेहमी कधी समजते का ?
४) दुर वर होणारे आभास मनाला कसे कळतात.
५) सकारात्मक उर्जा टेलिपँथी निर्माण करते काय ?
विषय जरा आरोग्य विषयाच्या अंतर्मनाच्या सकारात्म
क प्रतिध्वनी शरिरात निर्माण होऊन मार्गदर्शन करणारा आहे.
आपले मनाबल वाढवून रोगमुक्ती होणारा आहे.जरा विचारपुर्वक वाचल्यास निश्चितपणे समजणारा आहे. उर्जाशक्ती वाढविणारा आहे.
टेलीपँथी हा मुळ शब्द ग्रिक
भाषेचा आहे. Tele टेल म्हणजे दुर वर आणि पँथी म्हणजे आभास
अनुभव होय.थोडक्यात दुरवर घडणारा अनुभव घेण्याचा संवाद आपल्या पर्यत अचानक पोहचतो
कसा ? दुर संदेश वाणी म्हणजेच टेलिपँथी आहे.या टेलिपँथीला
खात्रीशिर पुरावा नाही.पण इतिहा
सात बघितल्यास अनेक महान
शास्त्रज्ञांनी टेलिपँथी असल्याचा दावा केला आहे.पण हे कुणी सिध्द करु शकले नाही.कधी हा दावा करणारे कुठे तरी खोटेपणा करत असल्याचे जाणावले.
टेलिपँथी म्हणजे माणसाच्या
मनातिल इंद्रियाच्या सहाय्यावाचुन
एकाच्या मनातिल विचार हे त्याचवेळी दुरवर असलेल्या व्यक्ती
च्या मनात आपोआपच समजणे.
दोन व्यक्तींनी एकाच प्रकारे विचार
केला.किंवा एकाच व्यक्तीने केले
ला विचार न सांगताही दुसऱ्याने प्रत्यक्षात येणे.याला टेलिपँथी म्हण
तात.
टेलिपँथी म्हणजे काय ?
तुम्ही किंवा आपणं कधी टेलिपँ
थीचा अनुभव घेतला आहे का ?--
या प्रश्नाचे उत्तर खुप मोठं आहे .
पण थोडक्यात सांगावयाचे झाल्या
स हा अंतर्मनाचा अगाध शक्तिचा आविष्कार आहे.हे खरं आहे.एखाद्या आवडत्या माणसाची
तुम्ही मनापासून आठवणं काढत आहेत.आणि काही सेकंदात ती
व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर उभी
रहाते.याला टेलिपँथी म्हणतात.
अर्थात *मनी वसे ते स्वप्नी दिसे*
आपणं कल्पना करु शकत नाही.
की या जगात प्रत्येकाला जिवनात
टेलिपँथीचा अनुभव हमखास येतो
उदाहरणार्थ - महाभारत मधे
धृतराष्ट्र म्हणालेः- हे संजय कूरुक्षे
त्राच्या पवित्र मैदानावर एकत्र येऊन युध्दाची इच्छा बाळगुन
*माझ्या मुलांची आणि पांडुच्या मुलांची काय स्थिती आहे ? मला सांग ? मला डोळ्यांनी दिसत नाही
त्यावेळी संजयने टेलिपँथीच्या सहाय्याने संपुर्ण महाभारतातिल
चालेली युध्दाची रसभरित वर्णन कथनं केले.
इसवी सनापुर्वी रामायणातही
श्रीरामाच्या हातातिल धनुष्यबाणा
त मनातिल हृदयापासुन निर्माण
झालेली अगाध विद्येच्या आधाराने
*अग्निबाण,सर्पबाण,चक्रबाण.दि
व्यबाण,तेजस्वी बाण* तयार होण्यास टेलिपँथीची निर्माण केली
साधु.संत,महात्मा.देव .दैविकांना टेलिपँथी तयार करण्याची शक्ती योगाभ्यास ,साधनेद्वारे शरिरात
होत असे.याला मनात एकाग्रता. निश्चय , देवाचे नामस्मरण याचे
अहोरात्रं ध्यानधारणा,अभ्यास केला तर शरिरातही टेलिपँथी सहज निर्माण होते.अंतर्मन जागृत
होऊन आपणं मागु ती गोष्ट सहज
उपलब्ध होते.याला *टेलिपँथी*
म्हणतात. मनातिल गोष्ट सत्यतेत येते.मनासारखे होते.म्हणजेच सकारात्मक प्रवृत्ती शरिरात निर्माण केली .तर आपण सहज करोडपती होऊ शकतो.नेहमी निरोगी राहुन आयुष्य मर्यादा वाढवू शकतो.
टेलिपँथीचा अनुभव
मला नेहमी येतो,माझी बायको
आणि मी बर्याच वेळा गप्पा मारतां
ना किंवा एखाद्या विषयावर चर्चा
करतांना " जो शब्द किंवा वाक्य
बोलणार.तोच शब्द किंवा वाक्य
ती ही अचानक बोलते.त्याच वेळी
आम्ही एकमेकांना टाळी देऊन म्हणतो कीं. मी पण हेच वाक्य
बोलणार होतो.
२)एखाद्या अंतर्मनाचा अगाध
शक्तिचा अविष्कार असा असतो.
जे आपणांस साध्य करावयाचे असते,ते आपले बहिर्मनात सिध्दी
आणि कला आपोआप सकारात्म
क मन तयार होते.
३)दोन शरिर आणि दोन माणसे एकमेकांपासुन दुर असतां
ना त्यांची मने आपोआप वळतात.
शेतात गेलेल्या आईला कळते.
घरी बाळ ऊठले असेल ? रडत असेल ,पाळण्यातुन खाली पडलं असेल ? याला टेलीपँथी म्हणतात .उदाहरणार्थ -" हिरकणी
गडावर गेली पण बाळाला घरी ठेऊन गेली होती.
४)दोन माणसाच्या मनातिल
सकारात्मक प्रेम हे कधी घटस्पोट घेत नाही.सकाळी भांडणं करतिल
घरात बोलणार नाही.पण रात्री प्रेमाचा पाझर फुटल्याशिवाय रहा
णार नाही.या विचारांना टेलिपँथी म्हणतात.जगात पक्षी ,गाय.मांजर.
माकडं, बैल,म्हैस.वाघ.सिंह.किडे मकुडे,सर्व प्राणी जगतात,यांनाही अशी टेलिपँथी कळते.आपला पाळिव कुत्रा,मांजर कितीही लांब
गावाला सोडले.तरी आपोआप घरी येते.याला टेलिपँथी म्हणतात
५) आभास हा कधीही डोळ्यांना दिसत नाही.पण मनाला तंतोतंत समजतो.त्याचा अनुभव
नतंर आयुष्यात कळतो.ह्याला प्रालब्धही म्हणतात .पण ह्याअगो
दर जी सुचिर्भुत अवस्था असते.ती स्वप्नात आपोआप येते.याला टेलिपँथी म्हणतात
६) कधी गाडी चालु असतांना
गार हवा शरिराला लागताच हळुच झोप लागते.त्यावेळी पडलेली स्वप्ने ही कधितरी सत्यतेत येतात.
७) अध्यात्म, दैविक आराधना
ध्यानधारणा,मौनव्रत,चिंतन,एकाग्रता.दैनिक अभ्यास,प्रवर्चनातिल क्षणिक उपदेश आपण सकारात्म
क मनाने केला तर आपणांस निश्चित शराराला फायदा होतो.
*एक लोटा जल! मिटावो शरिर का हल!!* शंकर महादेव आराधना ! सत्य मनाने,प्रसन्नता
पुर्वक केली तर रोग निवारण होते.
अध्यात्मिक उर्जा सकारात्म
क विचार मनात निर्माण करण्यास
टेलिपँथी हि आपणांस दैनंदिन
व्यवहारात जिवन जगतांना दिसते.
पण हे आपणांस कधी समजत नाही.विश्व रचनेपासुन तिचे अस्तित्व आहे.शेवटी भास हा आभास असुन अनुभव ही खरी टेलिपँथी आहे
टेलिपँथीसाठी अद्याप कोणती
ही यंत्रणा नाही.पण टेलिपँथी हि
विद्न्याच्या नियमा विरोधी आहे.
मनाला सकारात्मकता ठेवणे.
निरोगी रहाणे,हे महत्त्वाचे आहे.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक
Tags:
आरोग्य