आरोग्य धनसंपदा ग्रुप आजिबाईचा बटवा
विषय - उन्हाळातिल ऊष्णता.
१) शरिरातिल उष्णता वाढते म्हणजे नेमके काय होते.?
२) पृथ्वीचं तपमान ऊन्हाळ्या
त ४०/४२ अंशापर्यत का जात ?
३) उष्णतामान सतत दर वर्षी
वाढत राहिले तर काय होईल.
४) उष्माघाताचे विकार कोणते
५) मानवांनी कोणती काळजी
घ्यावी ?
जिवनात प्रत्येक वर्षी हवेच्या वातावरणातील बदलाने पृथ्वीवर
ऋतुमातिल चक्र जागतिक भौगोलिक परिस्थिती नुसार बदलतं आहे.हे आपणं अनुभवाने बघतं आहोत. पण हे सहनशक्ती
पेक्षा जास्त झाले तर भयंकर गोष्टी
ना आपणांस सामना करावा लागेल.कारण माणसाच्या शरिराचे
तापमान ह्या भुभागावर फक्त सर्व
साधारणपणे ९८/५ अंश फँरनहा.
ते ९९!० अंश फरनहाईट म्हणजेच ( सेंटिग्रेड ३७!५ ते ३८!५ अंश) असावयास पाहिजे.त्यापेक्षा कमी
जास्त असल्यास आजारपणास
सामोरे जावे लागेल.
आपण सकाळ पासुन संध्याकाळ पर्यत भर ऊन्हात कामं
केल्यास.फिरल्यामुळे.शारिरीक
गंभीर आजार होऊ शकतो.बाहेरि
ल तापमान प्रमाणावर वाढलेली शारिरीक तपमान नियंत्रण करणा
री सर्व यंत्रणा आजारपणात जाते.
शरिरातिल उष्णता वाढते म्हणजे
नेमके हवामानातिल उष्णता वाढल्याने माणसाला शारिरीक व्याधी.आजार.विकार होऊन मेंदु
विकारापर्यत जाऊन मृत्यू पर्यत व्यक्ती जातो.अश्यावेळी सजिवांनी
निसर्ग नियमानुसार आपण आप
ली प्रतिकार क्षमता हि ऋतुमानाप्र
माणे वाढविणे महत्त्वाचे आहे.
त्यासाठी आपले खाणे,रहाणे.पिणे
परिधान करणे,वागणे,अनुसरणे
ह्या गोष्टीत पथ्य ठेवणे.योग्य आहे.
सुर्याची किरणे पृथ्वीवरील आद्रता शोषुन जमिनीतिल पाण्याची सरासरी कमी होतांना गरम,शुष्क हवेचे वातावरण निर्माण करतात.याला कारणं हिरवळ कमी,झाडे लावणे कमी,वृक्षारोपणं कमी,नैसर्गिक वातावरणातील प्रदुषणं.जंगलतोड
शहरातील विस्तवावर नियंत्रण नाही.जंगलात उन्हाळ्यात आगी लागणे.रशियाच्या उत्तरभागात ज्वालामुखी चे रान सतत वाढत आहे. संशोधन खात्याला यामुळे चिंता वाढत आहे. जगात पृथ्वीवरील हवामानात बदल होऊन अवकाळी पाऊस,मधेच
,ऊन्हाळा निर्माण होत आहे.
हि ऊष्णता अशी सतत वाढत राहिली तर मनुष्यहानी होणे.
स्वाभाविक आहे.कारण धरणीमातेवर पुढे पुढे ५५/६०अंश उष्णता वाढली.तर मनुष्य हानी होऊ शकते.पृथ्वीवर जलसाठा कमी होणार,पाण्याची स्थिती खेड्यात आजही गंभिर स्वरुपाची आहे.प्राण्यांना चारा नाही.पक्षी .प्रा
णी रानावनात पाण्याचा शोध घेता
त .आजचे उष्णतामान ४० ते ४२
अंश सेटिग्रेड वाढले आहे.
उन्हात शारिरीक कष्ट करणे,एकसारखे फिरणे.अति मेहनत.उद्योग करणे,कामाला जाणे.शाळेत जाणे,आँफिसला जाणे,अति व्यायाम यामुळे आपल्या शरिरातिल उष्णतामान वाढते,त्यात पाणी,क्षारयुक्त पदार्थ
तरल पदार्थ कमी प्रमाणात घेतली तर आपली प्रतिकार क्षमता कमी होते,शरिरातिल प्रथिनावर दुष्परि
णाम होऊन पेशितिल जिवनप्रक्रि
या कमकुवत होते,सतत अंगावर ताप येतो,शरिर उष्ण होते.जास्त
तापामुळे शरिरात भुक मंदावते.
मळमळ होऊन ऊलट्या सुरू
होतात,जिभ कोरडी पडते,अन्न कडु लागते,डोकं दुखते,अंग दुखते
अचानक चक्कर येते,उभे रहातांना शरिर थरथरते,डोळ्यातुन गरम वाफा येतात,शरिराला घाम येतो.कधी आकडी येते.मानसिक
ता बदलते,स्वभाव चिडचिडा होतो,त्वचा कोरडी होते,झोप लागत नाही.भ्रमिष्ट होतो.ताप कधी कमीजास्त होतो,कधी सतत रहातो,जर ताप १०३/१०४ अंश फँरनहाईट तिन,चार दिवस सतत
असला तर मेंदुला सुज.मस्तिष्का
वरणदाह ( एनसेलिपँथी) होऊन व्यक्तीला फिटस् येऊन कोमामधे जाऊ शकतो,जास्त तापामुळे शरिरातिल महत्त्वाचे अवयव निकामीहोतात,उच्चरक्तदाब,मधुमेह,हृदयविकार,मुत्रपिंडाचे आजार,मानसि
क व्याधी होऊ शकते,यालाच
उष्माघात असे म्हणतात.
शक्यतो लहानमुलं,वयोवृध्द,
दिर्घकालिन आजार,खेडाळु,उन्हा
त सतत कामं करणारे,लठ्ठ व्यक्ती
मद्य प्राशन करणारे,अशक्तपणा असणारी व्यक्ती यांना होऊ शकतो.
उन्हाळ्यात ताप कमीजास्त होत असल्यामुळे आपल्या शरिरा
राचा हायपोथेलियम आणि अँटोनाँमिक मज्जासंस्थेत विकार निर्माण होऊन अंग गरम लागते. उष्णतेची जाणिव स्पर्शाने जाणवते.उष्माघात म्हणजे हिट स्ट्रोक (हिट एक्झर्शन) होय,यात
बाहेरिल तपमान वाढले की शारिरीक तपमान स्थिर करण्याची अवयवांची स्थिती बिघडते,पेशी
Cellह्या अशक्त होतात,पेशीतिल
जिवनप्रक्रिया मंदावते,मेंदुच्या रक्त
प्रवाह पेशीचे कार्यात बिघाड होते.
उष्माघाताचे आजार
१) मळमळ होणे,ऊलटी होणे,
चक्कर येणे,डोकं दुखणे,
२) ताप अचानक येणे .सतत
अंगात ताप.तर कधी कमीजास्त असणे
३)स्नायुंना आकडी येणे.फिटस् येणे,
४) डि हायड्रेशन.पातळ संडास ,ऊलटी ,अँसिडिटी होणे.
५) मस्तिष्कावरण दाह /स्ट्रोक होणे.
६) अचानक बेशुद्ध होणे.मृत्यू येऊ शकतो.
उष्माघात उपचार
सर्वप्रथम ताप जास्त असल्यास
वातानुकुलित हाँस्पिटलला अँडमि
ट करावे.शरिरातिल जास्त असले
ली उष्णता लवकरच कमी करावी.
रक्ताभिसरण खेळते ठेवावे.ताप
कमी होण्यास औषधी अथवा
ग्लुकोज सलाईन सह अँन्टिबायो
टिक्स इन्जे,त्यात टाकावीत,अंग ओल्या फडक्याने पुसावे.श्वसन क्रिया सतत बघावी.हवा खेळती
ठेवावी.नाकातुन अचानक रक्तस्रा
व सुरु झाला तर नाकपुडीवर दाब
द्यावा,पाणी भरपुर प्यावे.हलके,
पाचक जेवणं द्यावे.
काळजी कोणती घ्यावी
उन्हाळ्यात( ग्रिष्म ऋतुत) कोणतेही कामाच्या वेळा सकाळी अथवा संध्याकाळी करावीत.सका
ळी १२ ते ४ गार हवा.थंड परिसरा
त.घरात.झाडाखाली आराम करावा.पाणी भरपूर प्यावे.काना
ला रुमाल,कानाला स्कार्फ पट्टा बांधावा.सौम्य सुती पांढरे सैल
कपडे वापरावे.नारळपाणी.लिंबु
पाणी फळांचा रस.ऊसाचा रस.प्यावा,आहारात काकडी.कलि
गड संत्री,गुळपाणी प्यावे.
Tags:
आरोग्य