नवापूर सत्यप्रकाश न्युज
शहरातील एकेकाळी पूर्ण शहरात सायकलीवर घरोघरी पुजेसाठी अगरबत्ती चा व्यवसाय करणारे राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य बाबुलाल गुलाब पाटील यांनी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत आज प्रत्यक्ष सहभाग नोंदवून नवापूर शहरात व परिसरात मतदानाचा हक्क बजावला.
अपंग असलेल्या इतर मतदारांना त्यांनी मतदानात सहभागी होऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन केले
लोकसभेचे राष्ट्रीय प्रश्नांबाबत असलेले मतदान,राष्ट्रीय प्रश्नांबाबत भक्कम काम करणाऱ्यांना उमेदवाराला मत देऊन
भारताला विश्र्वगुरू बनवायचे आहे लक्षात ठेवा देश सुरक्षित तर आपण सुरक्षित.राष्ट्रहितसर्वोपरी
तरी सर्व्यांनी 13 मे रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 पावेतो 100% मतदान करून सुरक्षित लोकांच्या हातात देशाची चावी सोपवावी अशी विनंती मतदारांना कली
Tags:
निवडणूक