प्रथमेश चव्हाण उच्च शिक्षणासाठीऑस्ट्रेलिया येथे रवाना

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
     नाशिकरोड येथील श्री क्षत्रिय अहीर शिंपी समाज बहुउद्देशीय उत्कर्ष मंडळाचे माजी अध्यक्ष व मार्गदर्शक तसेच नाशिक जिल्हा संघटक श्री. विजय रामदासशेठ चव्हाण व सौ अनिताताई यांचे चिरंजीव कु. प्रथमेश विजय चव्हाण हे पुढील उच्च शिक्षणासाठी AUSTRALIA येथील UNIVERSITY OF NEWCASTLE या शिक्षणसंस्थेत PROFESSIONAL ENGINEERING IN ELECTRICAL AND ELECTRONIC या विषयात MS करण्यासाठी दिनांक ०२.०५.२०२४ गुरुवार रोजी रवाना झाले.
   चि.प्रथमेश तसेच चव्हाण परीवाराचे नाशिकरोड मंडळातर्फे खूप खूप अभिनंदन व चि.प्रथमेश यांस भावी शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

Post a Comment

Previous Post Next Post