नचिकेत बावीस्कर ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 98.2% मिळवून सिल्व्हर ओक शाळेत तृतीय

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    येथील आयटी कंपनीत मेनेजर असलेले श्री. महेश अरुण बाविस्कर व सौ . सोनाली यांचे चिरंजीव नचिकेत यांनी ICSC बोर्डाच्या 10 च्या परीक्षेत 98.2 गुण मिळवून सिलव्हर ओक या शाळेत 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
   चि. नचिकेत व बाविस्कर कुटुंबियांचे अ.भा.शिंपी समाजाचे माजी सचिव संजय खैरनार यांच्या सह सर्व आप्तेष्ट व नातेवाईकांतर्फे मनापासून खुप खूप अभिनंदन व चि. नचिकेत यांस भावी शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहेत 


Post a Comment

Previous Post Next Post