येथील नामांकित चार्टर अकाउंटंट (C A) आलोक मेहता यांची कन्या कु.आयुषी आलोक मेहता हिने नुकत्याच झालेल्या ICSE Delhi बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत Queen mary school, grant road, Mumbai येथुन 99% गुण प्राप्त करून आपले व आपल्या शाळेचे नाव रोशन केले आहे.
कु.आयुषीला शाळेच्या प्राचार्या श्रीमती मॅथेईस मॅडम वर्गशिक्षक बाबु व महादेश्वर यांचे मार्गदर्शन लाभले कु.आयुषीला मिळालेल्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत असुन पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.
Tags:
यश / निवड