एमपीएससी यूपीएससी परीक्षामध्ये विद्याधौनी यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे, आत्मविश्वास असल्यास ४० टक्के मिळवलेला विद्याथीही पुढे यश मिळवती असे प्रतिपादन एसएससी बोडीचे सचिव मछिंद्रनाथ कदम यांनी केले. कल्याण नजीक असलेल्या एनआरसी शाळेत दहावी उत्तीर्ण विद्याथ्यांचा गुणगौरव सोहळा मोठया उत्साहात आज पार पहला, यावेळी मच्छिंद्रनाथ कदम यांनी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित विद्याच्यांना म
मानगावकर, मराठी माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका नेहा खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी ८० किवा त्यापेक्षा जास्त टक्के प्राप्त झाले होते अशा एकूण ३० विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमास माजी मुख्याध्यापिका मृणाल कुलकणों, माजी मुख्याध्यापक सपकाळे, कॅम्पस डायरेक्टर सतवंत कौर, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक संजय मेहता, इंग्रजी प्राणमिया विभागाच्या मुख्याध्यापिका ज्युली मॅथ्यू, मराठी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका भावना होते. या सर्व विद्याथ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.एनआरसी शाळेतील विद्यार्थिनी सृष्टि काळे हिला १०० टक्के गुण मिळाले. यावेळी तिनेही आपले मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी एसएससी बोर्डच्या नाशिक विभागाचे सचिव मछिद्रनाथ कदम यांनी उपस्थितीत विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करताना आपल्या भाषणात प्रतिपादन केले की, आजच्या स्पर्धेच्या युगात नेमके काय केले पाहिजे, जेणे करून ज्ञानात वाढ होईल. ज्याच्याकडे जास्त ज्ञान ती व्यक्ती मोठी असे प्रातिपादन केले, जे वांगले ज्ञान देतात त्याच्याकडे जा, दररोज वर्तमान पत्र वाचन, बातम्या पाहणे हे देखील विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. डॉक्टर इंजिनियर, शिक्षक आदि शिक्षणासह स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आधिकारी बना. कर्म करीत रहा निश्चित यशस्वी काल, वाचन, लेखन मनन, चिंतन याकडे भर द्या. त्यामुळेच ज्ञानाच उपयोग होईल, यासाठी आत्मविश्वास पाहिजे, मोबाईलचा उपयोग योग्य माहिती साठी उपयोग करा, मोबाईलचा दुरूपयोग करू नका. मैदूता चालना देव अभ्यास करा म्हणते भविष्यातील चांगला नागरिक बनाल असे आपल्या भाषाणात सांगून विद्यार्थ्यी वर्गाला भावी शैक्षणिक वाटचालीसाठी उत्तम माहिती पूर्ण राखोल मार्गदर्शन केले असल्याची माहिती शाळेतील सहशिक्षिका वंदना पगारे यांनी दिली.
Tags:
शैक्षणिक