आज दिनांक 10.08.2024 रोजी कोकण विभाग शिक्षक आमदार मा. ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम 2023-24 अंतर्गत पालघर जिल्हातील पात्र शाळांना
Digital e-learning equiptment (शैक्षणिक साहित्य वाटत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यानुसार आज दिनांक 10.08.2024 रोजी सकाळी 10.30 वाजता वसई तालुक्यातील 54 शाळांना Digital e-learning equiptment (शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले या प्रसंगी पालघर जिल्हा भाजपा ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस राजेश किणी साहेब, भाजपा सरचिटणीस नायकू देसाई, भाजपा शिक्षक आघाडी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण, खनिवडे गाव चे सरपंच दिनेश परब, ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष नरसुभाई पाटील, पंढरीनाथ किणी, अशोक पाटील, किरण तरे, किशोर घरत, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव. अरुण भाईर, विठ्ठल गोरे महेश कुडू , माणिक दुतोंडे , राजन पाटील, कैलास देवरे, जितेंद्र साठे, धर्मेंद्र शुख्ला, विजय चोगला, असे 54 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
आज दुपारी 02.30 वाजता पालघर तालुक्यातील 32 शाळांना *Digital e-learning equiptment* (शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे साहेब, भाजपा जिल्हा सरचिटणीस अशोक भाऊ वडे, पालघर जिल्हा परिषद मा. अध्यक्षा वैदयी ताई वाडाव, महेंद्र भोणे, बाबा कदम, बदलापूरचे युवा नेते रोहन पाटील, भरत नवगिरे, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव मा. अरुण भाईर सर, विठ्ठल गोरे सर, महेश कुडू सर, राजन पाटील, कैलास देवरे, जितेंद्र साठे,असे 32 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
आज दिनांक 10.08.2024 रोजी दुपारी 04.30 वाजता पालघर तालुक्यातील 59 शाळांना *Digital e-learning equiptment* (शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले या प्रसंगी पालघर भाजपा जिल्हाअध्यक्ष भरत भाई राजपूत, उपाध्यक्ष जगदीश भाई राजपूत, पिनल शहा, श्रीकांत ठाकूर, संदेश पाटील, बदलापूरचे युवा नेते रोहन पाटील, भरत नवगिरे, महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे राज्य सचिव मा. अरुण भाईर सर, विठ्ठल गोरे सर, महेश कुडू सर, राजन पाटील, कैलास देवरे, जितेंद्र साठे, असे 59 शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
आज दिवसभरामध्ये पालघर जिल्हातील वसई, विरार, नालासोपारा, पालघर, सापाला, मनोर, बोईसर, डहाणू आणि तलासरी विभागातील एकूण 148 शाळांना *Digital e-learning equiptment* (शैक्षणिक साहित्य वाटत करण्यात आले, उद्या दिनांक 11.08.2024 रोजी जव्हार, मोखाडा, विक्रमगड आणि वाडा तालुक्यातील साहीत्य वाटप करण्यात येणार आहेत.
Tags:
शैक्षणिक