नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथील पोलिस ठाण्यात सुमारे चार महिन्यांपासून रिक्त असलेल्या पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार श्री शिवाजी बुधवंत यांनी सांभाळला असून नवीन पोलिस निरीक्षकांचे शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना त्यांचे स्वागत केले आहे.
नविन पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत हे शहाला येथुन बदली होऊन आले आहे.
गेल्या चार महिन्यांपासून सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ व नरेंद्र साबळे यांनी आपले कर्तव्य चोख बजावले असून नवीन पोलिस निरीक्षक रूजू झाल्यानंतर नवापूर शहरातील शातता व सुव्यवस्था अबाधित राहील अशी अपेक्षा शहरवासीयांकडुन व्यक्त केली जात आहे.
Tags:
शासकीय