येथील कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या स्थानिक आमदार विकास (2024-25) निधीतून उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर विभागातील / तालुक्यातील एकूण 44 शाळांना डिजिटल इ लर्निंग इक्विपमेंट चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अंबरनाथ विधानसभेचे आ. बालाजी किणीकर , उल्हासनगरचे आ. कुमार आयलानी , महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे मार्गदर्शक रमेश जाधव,सोनजे , लतेश मामा नांदगावकर, दिवाकर सोनवणे , विजय राणे , प्रवीण लोंढे , पंजाब बगडे प्रकाश मगर , भामरे सर, सुधीर देशमुख , बोडके , सूर्यवंशी , गणेश कोलेकर , माजी मुख्याध्यापक मोरे , सकपाळ आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक