आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
सर - मै सायरा शेख,मालेगाँव
माझी कन्या वय ३८ वर्ष,-- नेहमी नकारात्मक विचारात असुन तिला सतत भिती,काळजी करते.कृपया
या रविवारी सकारात्मक विचार या विषयावर माहिती द्यावी .
विषय -- सकारात्मक विचार आणि आरोग्य ( पाँझिटिव्ह थिंक)
जिवनात प्रत्येकाला यशापर्य
त पोहोचण्यासाठी नेहमी मनात सकारात्मक विचार करणे फार गरजेचे आहे.त्यामुळे आपण यशा
पर्यत सहज पोहचु शकतो.सकारा
त्मक विचार आपणं आचरणात आणणे.हिच आपल्या आयुष्याती
ल मोठी संपत्ती आहे.आजच्या सर्व मुलामुलींना सकारात्मक जिवन जगणे सहज साध्य आहे.ते आपल्या घरातिल वातावरण निर्मितीवर अवलंबून आहे.बाल
वयात आईवडील यांचा घरातिल परस्परांशी असलेल्या संबंध.प्रेम सहचर यामुळे संस्कार हे संस्कृतीत निर्माण होतात.हि सकारात्मकवृत्ती आपले आयुष्य घडवते,जिवनात आपले भविष्य हे समाजात आणि कुटूंबासाठी फार महत्त्वाचे असते. माणसांमधे सतत
नकारात्मक विचार निर्माण झाले
तर कंटाळा.आळस तयार होतो .त्याचा परिणाम स्वतः वर होऊन मानसिक आजार होऊन निराशा उत्पन्न होते.
आजच्या धकाधकीच्या जिव
नात बर्याच वेळा पुरुष अस्वस्थ ,बे
चैनी.कामचुकार,निराशावादी भटकतांना दिसतो,त्याला सतत वाटते,मी फार व्यस्त आहे.पणं तसे अजिबात नसते.ठराविक चाकोरीत तो जिवन जगतो,त्याला इतरांशी काही घेणे देणे नसते,पणं अहम् पणा,स्वार्थीवृत्ती त्याच्या जिवनात अपयशीपणा निर्माण करते.रिकामा माणुस हा मानसिक विचारी असतो,
उद्दोगी तो सदा सुखी रिकामा माणुस हा मानसिक विचारी,विकारी असतो.त्यामुळे सकारात्मक प्रवृत्ती नेहमी मनापासुन निर्माण करावी.ती मना
त जिद्द ,महत्वाकांक्षा.इच्छा ,बोल
ण्यात मृदुता लागते,आपले बोलणे नेहमी गोड,लवचिक असावे.बोल
तांना दुसऱ्याच्या हृदयातपर्यत सहज पोहचावे.त्याचे मन जिकांवे.
असे विचार नेहमी आचरणात आणावे.अशी सकारात्मक विचार तुमच्यात असतिल तर जगातिल कोणतेही संकट,दुःख .यातना याचा सामना आपण सहज करु शकतो,आपण निरोगी राहुन चिर कालिन तारुण्यात राहू शकतो.
उपाय
१) मनापासून एकाग्रता - मेडिटेशन -- मनातिल चांगल्या नियोजनासह योग्य वेळेचा वापर केल्यास शरिरात ऊर्जा निर्माण होते.एकाग्रतेने स्मरणशक्ती वाढते,उत्साह वाढून मन प्रसन्न होते.त्यामुळे चेहरा आकर्षक .सुंद
र दिसतो.आपणं कुणाशीही सहज बोलु शकतो,आपले कुटूंब,जोडीदा
र,मित्र ,नातेवाईक आपल्या सतत सहवासात असतात.सभोवती योग्य वातावरण ,व अनुकूल परिस्थिती निर्माण होते.
२) योग्य विचारांचे छान नियोजन केले तर यश फार जवळ येते, *इच्छा असेल तर मार्ग --- दिसेल* यामुळे मनातिल नकारात्म
क विचार आपोआपच कमी होतात.
३) स्वताने स्वताचा दृष्टिकोन बदलला तर जिवनातिल प्रत्येक अडचण नेहमी दुर होते.आयुष्यात आपण आनंदी आणि प्रसन्न होतो.
प्रत्येक गोष्टी मागे लागा.यश फार जवळ येते.याला लगन म्हणतात
४) अहो,या जगात भरपूर माणसं दुःखी, आजारी.अंधळी. बहिरी.व्यगी ,गरिब आहेत.ते फार
कठीण परिस्थितीत जिवनं जगत आहेत,या विश्वात कोण समाधानी आहे.स्वतः एकातांत विचार करा.जगात सुखी माणसाचा सदरा कुठे मिळेल काय ? - नाही
हेच उत्तर अपेक्षित आहे.आपण आयुष्याकडे कोणत्या दृष्टीने बघतो.याचा विचार करा.नेहमी आनंदी.उत्साहानं जिवनं जगा.त्या
साठी चांगले विचार.कर्म करा.कार
ण आयुष्याला पुनर्जन्म नाही.
आरोग्य
आपणं सर्वानी स्वतःची काळजी घ्यावी.सतत आपल्या शरिराला व आरोग्याला निरोगी ठेवण्याचा सदोदीत प्रयत्न करावा. आपल्या व्यस्त जिवनातून थोडा वेळ फिरण्याचा प्रयत्न करावा. रोज थोडा व्यायाम.योगा करा.वेळे
वर झोपावे.चोविस तासात देनंदिन साडेसात तास बिनधास्त झोपावे. आपले सकारात्मक विचार आरोग्यासाठी फायदा देतिल.आप
ले वय आणि उंची नुसार वजन ठेवा.पाणी.आहार वेळेवर घ्यावा.
आपणं खरचं खुष आहात का ? जितके आपणांस असावयाला पाहिजे तितके ? ---- नाही.? हेच उत्तर येते.सर्व व्यक्ती नेहमी बिझी,उद्योगी,टेन्शनमधे आहेत.आपणं स्वतःच्या आनंदा विषयी विसरतो ? नेहमी पळत्याच्या पाठि मागे धावतो. ट्रेन.बसमधे.माँलमधे.रस्त्यावर सतत गर्दी दिसते.यामुळे मनात नकारात्मकता वाढते.वृध्दत्व जवळ येते.जगण्यातला आनंद कधी मिळत नाही....काही तरी राहुन गेले.आता म्हातारपणं आले.आज जिवनातलं वर्क लाईफ हे पर्सनल लाईफ झाले आहे.याचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो.नेहमी - *उमर बचपन का ,दिल बचपन का* - असे जिवन जगावे.पण आज तरुणपणात सफेद केस आणि महिलामधे बेचाळीस ,पंचेचाळीस मधे मेनोपाँझ...मासिकपाळी जाते.याला कारण नकारात्मक जिवन शैली होय.
२) आहारात जेवण समतोल आहार घ्यावा.सकाळी तोंड धुतल्यावर प्रथमतः दोन ग्लास पाणी प्यावे.दिवस भरात साडे तिन.चार लिटर पाणी .सात्विक भोजन करावे .हिरवी पालेभाजी, वरणभात,पोळी.भाकरी.एखादा गोड गुळाचा पदार्थ ,घ्यावा. तमोगुणी पदार्थ उदाः - मटन. चिकण ,मसाला.चटणी ,ड्रिक्स घेऊ नये.सात्विक जेवणामुळे चांगले विचार.जिवनात प्रगती,आनंदी वातावरण येते.
३) निरोगी रहाण्यासाठी जिवनशैली बदलावी.वेळेवर झोपा
आपले काम,कर्म नित्यनियमाने प्रामाणिकपणे करावे.धार्मिकवृती असावी.त्यामुळे मन शांत रहाते,
४) जिवनशैली बिघडली तर सारखी चिडचिड होते.नकारात्मक विचार येतात.कोणतेही कामं वेळे
वर होत नाही. निद्रानाश.कंटाळा. आळस.मानसिक आजार होतो.
५) आपल्या कामावर नेहमी सहकारी सोबत नेहमी हासत बोला.आनंदाने कामं करावे. त्यामुळे मनात प्रसन्नता मिळते. यश येते.समाधान मिळते.निरोगी आपण रहातो.
६) आपल्या आजुबाजुच्या वातावरणात आपल्या विचारांचा प्रभाव पडतो.घरात,नोकरीत.व्यव
हारात लक्ष लागते.पैसा भरपूर येतो.सकारात्मक विचाराने आपणं निरोगी रहातो.
Tags:
आरोग्य