नवापूर सत्यप्रकाश न्युज
येथे जागतिक औषध निर्माता दिनानिमित्त उप् जिल्हा रुग्णालय, नवापूर येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. अनिल गावीत यांच्या हस्ते फ़ळवाटप करण्यातआले.
सदर संकल्पना औषधनिर्माण अधिकारी सोनिया सेवलानी, मयुरी सूर्यवंशी, अतुल भावसार, शशिकांत गायकवाड यांनी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद मनात घेवून कार्यक्रमाचे आयोजन् केले, रुग्ण हेच आपले खरे दैवत आहे या भावनेने प्रेरित होवून,रुग्णाप्रति सामाजिक सलोखा राखता यावा म्हणून त्यांना फ़ळवाटप केले.
Tags:
आरोग्य