आज दिनांक 26.09.2024 रोजी कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या स्थानिक आमदार विकास (2024-25) निधीतून कर्जत,खालापूर उरण आणि पनवेल या 4 तालुक्यातील एकूण 88 शाळांना डिजिटल इ लर्निंग इक्विपमेंट चे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी अभिनव ज्ञानमंदिर संस्थेचे अध्यक्ष गणेश जी वैद्य, सचिव नंदकुमार मनेर, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष विनायक चितळे, मुख्याध्यापक डी एस शिंदे, भाजपा कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत, भाजपा जिल्हा सरचिटणीस दीपक बेहरे, किसान मोर्चाचे उपाध्यक्ष सुनील गोगटे, रायगड जिल्हा सरचिटणीस रमेश मुंडे, खालापूर भाजपाचे तिलक साहेब,
आणि पनवेल या ठिकाणी जनार्दन भगत शिक्षक संस्थेचे संचालक संजय भगत सर, नगरसेविका दर्शना भोईर मॅडम, चारुशीला घरत मॅडम, राजश्री वावेकर मॅडम, राठोड सर, मंगेश रनावडे, पंकज भगत सर महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे निर्भय म्हात्रे सर, भास्कर देशमुख सर , लकीचंद ठाकरे सर डाकी सर, दिलीप म्हसे सर संतोष कांबळे सर सचिन मेहेर सर सचिन अभंगे सर अनिल बडेकर सर सचिन वाशीकर, जनार्दन सटाने सर आणि अनेक शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Tags:
शैक्षणिक