तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार शासनाच्या विविध सूचनांचे तंतोतंत पालन करीत असल्याचे प्रतिपादन तहसीलदार सो दत्तात्रेय जाधव यांनी आयोजित धान्य दुकानदार च्या बैठकीत केले
तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारां ची आढावा बैठक तहसीलदार सो श्री दत्तात्रेय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली यावेळी गौरी गणपती सणा निमित्ताने अनंदाचा शिधा प्रत्येक लाभार्थ्यांना वेळेत वाटप केल्याने तसेच ग्राहकांचे आधार सिंडीग,ई केवायसी ,मयत ,स्थलांतरीत सदस्य मोबाईल सिडींग च्या कामा बाबत समाधान व्यक्त करत स्वच्छता पंधरवडा निमित्ताने सर्व दूकानदारांनी स्वच्छ स्वभाव स्वच्छ परिसर याबाबत जनजागृती करून आपले दूकान व परिसर स्वच्छ ठेवावा असे आवाहन केले
Tags:
शासकीय