संतश्री जलाराम बापा यांच्या आज 225 व्या जयंतीनिमित्त संतश्री जलाराम बापा मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन भक्तांना लाभ घेण्याचे आवाहन

नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
     "राम नाम में लिन है, देखत सबमें राम | या पद वंदन करू जय जय श्री जलाराम ||
     येथील संत श्री जलाराम बाप्पा भक्त मंडळा तर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी देखील संत श्री जलाराम बापांची 225 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून. आज दि 8/11/2024 शुक्रवार रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
 तरी शहरातील व परिसरातील सर्व भक्तांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या कार्यक्रमास तन, मन, धनाने सहकार्य करावे ही विनंती.
   श्री जलारामबापाच्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम" पुढिल प्रमाणे 
1) दि. 08/11/2024 कार्तिक सुद 7 शुक्रवार
2) सकाळी ५:३० वा  अभिषेक
3) सकाळी 7:00 वा.पू.बापाची आरती
4) सकाळी 9:00 वाजता श्री शांतीहोम
5) दुपारी 12:00 वाजता प्रसाद (जेवण).
 6) दुपारी 4:30 ते दुपारी 1:00 पर्यंत. बाबानी बावनी व भजन कीर्तन महिला मंडळातर्फे.
7) संध्याकाळी 6:45 वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून 
वरील कार्यक्रमास उपस्थित राहून लाभ घेण्याचे हार्दिक निमंत्रण.श्री जलाराम बापा भक्त मंडळाचे अध्यक्ष पदाधिकारी व संचालक मंडळातर्फे करण्यात आले आहे.
        कार्यक्रमाचे स्थळ श्री जलाराम बापा मंदिर,शीतल सोसायटी, नवापूर-425418. जिल्हा नंदुरबार.श्री जलारामबापा भक्त मंडळ, नवापूर.


Post a Comment

Previous Post Next Post