जानेवारी २०२५ ला प्रयाग येथे महाकुंभ मेळा भरला जाणार असुन मेळाचे महत्त्व सांगणारा प्रा.सुधीर जोशी यांचा लेख

बडौदा सत्यप्रकाश न्युज 
     सर्वश्रेष्ठ तीर्थराज प्रयाग 
जेथे गंगा , यमुना,सरस्वस्तीच्या त्रिवेणी संगम आहे । 
जेथे वनवासात प्रभू रामचंद्रांनी  जातांना स्नान केले
 जेथे शिवपुराण ची रचना व्यआसनी केली । ते तीर्थराज प्रयाग सर्वश्रेष्ठ आहे ।
जेथे भक्त प्रहलद नी त्रिवेणी स्नान केले 
जेथे कुंभमेल्यात येवून राज हर्षवर्धन ने दान धर्म केले जेथे सम्राट अशोक ने बौद्ध धर्म चा प्रचार केला ते तीर्थराज प्रयाग सर्वश्रेष्ठ आहे।जेथे १२ माधव आहे जेथे लेट हनूमान आहे जेथे आलोपी देवी शक्तिपीठ आहे ते तीर्थराज प्रयाग सर्वश्रेष्ठ आहे. 
   जेथे माघ महिन्यात कल्पवास होतो 
जेथे कार्थिक महिन्यात यमुने च्या स्नान चे पुण्य प्राप्त होते जेथे अमर अक्षवता चे दर्शन होते ते तीर्थराज प्रयाग सर्वश्रेष्ट आहे 
जेथे हरवलेले वेद ब्रह्मदेवत सापडले तेथे ब्रह्मदेवानी यज्ञ केला 
प्र = विशाल  + याग = यज्ञ = प्रयाग 
आसह विशाल प्रदेशात ब्रह्मदेवांनी केलेल्या यज्ञ च्या स्थळत तीर्थराज प्रयाग हे नाव दिले ज्याचा पुरोहित पुष्कर आहे 
ज्याला सात राण्या काशी,कांची,अयोध्या,उज्जैनी,द्वारिका,
मथुरा,मायावती आहेत ते तीर्थराज प्रयाग सर्वश्रेष्ट आहे 
 जेथे वेणीदान, तीर्थश्रद्ध होते ते संपूर्ण भारतात महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र प्रयाग सर्वश्रेष्ट आहे 
महाकुंभ तीर्थराज प्रयाग -2025
13 जानेवारी पौषपौर्णिमा ते 26 फेब्रुवारी महाशिवरात्री शाही स्नान तारखा 
14 जानेवारी मंगळवार 
29 जानेवारी बुधवार 
2 फेब्रुवारी रविवार 
प्रयाग येथील प्रमुख तीर्थस्थळे 
1 त्रिवेणी संगम 
2 वेणी माधव मंदिर 
3 नाग वासुकी मंदिर 
4 अक्षय वट 
5 पाताल परी 
6 शिव मंदिर
7 आलोपी देवी मंदिर 
8 हनुमान निकेतन 
9 सोमेश्वर तीर्थ 
10 शंकर विमान मंडप 
11 मठ बगेश्वरी गादी 
12 शेषजी 
13 लेटे हनुमान मंदिर 
प्रयाग येथील ऐतिहासिक दर्शनीय स्थळे 
1 खुसरो बाग 
2 मिंटो पार्क 
3 अशोक स्तंभ 
4 स्वराज्य भवन 
5 आनंद भवन
6 कंपनी बाग 
7 इलाहाबाद संग्रहालय 
8 जवाहर नक्षत्र शाळा 
9 नोंद सेंटर 
10 हिंदी साहित्य संमेलन.
तिर्थक्षेत्र प्रयाग येथील ब्राह्मण व संपर्क नंबर 
१ योगेश पित्रे_गोपाळ मंदिर_दरागंज (प्रयाग) 
२ शंकर मिश्रा _२०९/१८१ नई बस्ती T.v.s. शोरूम के बगल मे इलाहाबाद. 
बनारस विकास औंढ कर
9236966793
आशिष औंधकर -9889280986
गोंदवलेकर राम मंदिर विश्वनाथ गल्ली बनारस. 
गया-अच्युत मराठे महाराष्ट्र भवन चांद चौराहा काठ गल्ली. 
9431224347.
प्रयाग-शंकर भैय्या -9335825677
9506064967
हर हर संकीर्तन मंडळ -शिबिर-त्रिवेणी संगम 
श्री धर्मेंद्र राठौर-9450077792
अधिक माहिती साठी संपर्क 
 सुधीर जोशी ,बरोडा  6353 773 805

Post a Comment

Previous Post Next Post