बोर्डाचा पर्यवेक्षक व केंद्रासंचालक यांचा आंतरबद्दल संदर्भात घेतलेला निर्णय रद्द करण्यासाठी आ.दराडे यांचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    नाशिक बोर्डाने या वर्षी इयत्ता 10 वी व 12 वी बोर्ड परीक्षा संदर्भात पर्यवेक्षक व केंद्रासंचालक यांचा आंतरबद्दल संदर्भात घेतलेला निर्णय रद्द करावा या संदर्भात नाशिक विभाग शिक्षक आमदार मा.श्री किशोरभाऊ  दराडे*यांनी आज शालेय शिक्षण मंत्री मा.श्री दादाजी भुसे साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post