नवापूर येथे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महाप्रसादाचा लाभ घेण्याचे खैरनार परिवाराचे निमंत्रण

.     नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   येथे सालाबादप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराज प्रकट दिवसानिमित्ताने दि. २०/०२/२०२५ गुरवार रोजी दु. १२:३० वा. होमहवन आणि जाहीर भंडाऱ्याचे आयोजन श्री. गजानन महाराज मंदिर, जनता पार्क गली नंबर ४, नवापूर येथे करण्यात आले आहे, तरी आपण सहपरिवार इष्टमित्र परिवारासह दर्शनाचा आणि भोजनाचा लाभ घ्यावा हे आग्रहाचे निमंत्रण मंदिराचे संचालक सौ. सुनंदा व श्री. संजय भिकन खैरनार (नि. ग्राम विकास अधिकारी प. स. नवापूर) सौ. आशा व श्री कृष्णा भिकन खैरनार (खैरनार इलेक्ट्रिकल्स, नवापूर) इंजी. सचिन संजय खैरनार (गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर & बिल्डर) श्री गजानन कंन्स्ट्रक्शन, नवापूर यांनी दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post