आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
मी नितिन देसाई.नाशिक.
विसराळुपणा.लक्षात राहत नाही.आठवणं पडते विषयावर प्रबोधन करावे.
विसराळुपणा.आठवणं पडणे.अर्थात लक्षात रहात नाही
! सिर सलामत तो पगडी पचास !! अशी म्हण प्रचलित आहे
मानवाचा बुध्दी हा आयुष्यातील अनमोल ठेवा आहे.शरिरात हाडं ठिसुळ झाली तर आपण कँल्शियमची गोळी घेतो.हिमोग्लोबिन कमी झाले तर आयर्न,लोहाची गोळी घेतो.मसल्स सुदृढतेसाठी प्रोटिन,जिवनसत्वे घेतो ? पण मेंदुचे स्वास्थ्य उत्तम रहाण्यासाठी आपण कोणतेही काळजी घेत नाही. वास्तविक मानवी मेंदु हा शरिरातला महत्त्वाचा भाग आहे. खरं ! म्हणजे "बुध्दी " हा मानवाचा एक मौल्यवान ठेवा आहे.
आपणं काय विसरतो
१) एखादी वस्तु विसरतो.
२) बोलतांना गावाचं नांव विसरतो.
३) गप्पा मारतांना आप्तेष्ट. मित्र .नातेवाईक यांचे नांव विसरतो.
४) चालतांना रस्ता,घर विसरतो.
५) गावाला गेल्यावर कपडे विसरतो.
६) लाईलबिल.मोबा.चाँबी विसरतो.
७) केलेला अभ्यास विसरतो
८) कंगवा,पेन,रुमाल विसरतो
आपणं नेहमीच विसरतं राहिलो तर उतार वयात डिमेंशन अल्झायमर.डिसमेनननियाँ आजाराला बळी पडु शकतो.याला कारण शरिरात स्निग्ध पदार्थाचे जडणघडणात अभाव अथवा क्लोरोस्टेराँलची कमतरता किंवा शरिरात चरबीमुळे मेंदुतिल स्रवणाचा अभाव नुराँलाँजिक वरील कमतरतामुळे आठवणं सतत पडतं असते.हे चयापचय संस्थेतिल जिवनसत्वाच्या अभावाने निर्माण होते.याला डिप्रेशन असेही म्हणतात.हा काही मोठा आजार नाही.स्वतः सुचिर्भुत स्थिती निर्माण करणे.हे प्रत्येक व्यक्तीला सहज जमते.पणं कोणी तरी समजवुन सांगणे तितके गरजेचे असते.कारणं मानवं हा जन्मतःच हुषार असु शकत नाही.त्याला संस्कार .संस्कृती . सदाचार.सद् विचार देणारा व्यक्ती
घराणे,आईबाबा.गुरुजन .मित्र महत्त्वाचे असतात.
आपणं काय करावे
आपणं सतत शिस्तबध्द वागावे
नेहमी पुरेशी झोप घ्यावी.सर्व साधारण साडेसात झोप चोविस तासात घ्यावी.त्यामुळे स्मरणशक्ती किंवा कोणत्याही कार्यावर , कामावर सहज प्रभाव पडतो. नेहमी जिवनातिल गेलेल्या , घडलेल्या प्रसंगाचा मनात कधिही जास्त विचार करु नये.त्याविषयी बोला.गप्पा करा सहज मार्गदर्शन मिळुन सकारात्मक चालना मिळते
आपला आहार सत्वगुणी घ्यावा. जेवणात हिरवी पालेभाजी.थोडं गोड ,साधेफिके घ्यावे.तमोगुणी शक्यतो बंद.चटणी.मसाला बंद.जेवण ठरलेल्या वेळी करा. सतत येताजाता खाऊ नका.चरबी वाढुन क्लोरोस्टेराँल.ब्लडप्रेशर. शुगर वाढते.स्मरणशक्ती कमी होते
.कधीही एकटे राहु नका.एकातांत बसु नका.जिवनात भरपूर बोला. नेहमी सतत हसा.गप्पा मारा.मना
तिल शंका.कुशंका सतत विचारा . कारणं अपयश ही यशाची पहिली पायरी असते- यात एक महत्त्वाचे आहे. मन सुखी तर शरिर सुखी असते.जगं हे आपल्या सारखे आहे.हे सतत लक्षात ठेवा.जिवनात कुणालाही घाबरु नका.कारण *प्रयत्नांती परमेश्वर असतो --- *ज्याचा कुणी नाही .त्याचा देव असतो.
आठवणं पडणे हा अनुवंशिक आजार नाही.पणं वयाप्रमाणे वाढणारा संकुचित मनाचा विकार आहे.आपलां विसराळुपणा नष्ट करण्यासाठी मेमरी कौशल्य खेळ.बुध्दीबळ. पेपरातिल कोडी.सामाजिक कांदबरी वाचन.बातम्या- टिव्ही. रेडिओ.जुने गाणी.संगित.जोक्स सांगणे.ऐकणे.कथाकथन स्वतः करणे.भाषण देणे.ऐकणे.व्यायाम करणे.सकाळी माँर्निग वाँक जाणे.मित्र मंडळीत रममाण होणे. हि महत्त्वाची कार्य केल्यास आपली स्मरणशक्ती आपोआपच
वाढुन लक्षात रहाते.व्यक्ती विसरत
नाही.मेंदुला चालना मिळते. बोलण्याची शक्ती निर्माण होते.हा एक शरीराचा व्यायाम आहे.
स्मरणशक्ती वाढविणे
उपायः---
१) आपण नेहमी दुसऱ्याशी बोला.
२) घरात एकटे असतांना गाणी म्हणा.जुनी अर्थपुर्ण गाणी ऐका. नाचा. ३) आपल्या दैनंदिन कामात बदल करा. ४) रोजची दिनश्चर्या आखा.
५)आहार आणि झोप छान ठेवा
६)डाँक्टरांकडे कधीकधी रक्तदाब तपासा
.७) लिहतांना पेन्सालचा वापर करा.
८) कोणी बोलले तर ऐकून घ्या.मानसिक ताणं जास्त करु नका
.९) रोज थोडी ध्यानधार
णा करा
१०) सतत सककारात्मक विचार करा.*मी करोडपती होणारचं* - *माझ्यासारखा हुषार कोणी नाही* - असं विचार करा.
११) चालतांना सतत आजुबाजु कडे लक्ष ठेवा.समोर पहा.वेंधळे
पणा कधीही करु नका.
१२) झालेल्या घटनेचा.कार्याचा पश्चात्ताप करु नका.
१३) मी हे केले ? ते केले ? असा मोठेपणा कुणाला सांगू नका ?
१४) जिवनात आळस ? कंटाळा करु नका ? कोणतेही कामं वेळेवर करा ? १५) मांसाहार टाळा.
१६) प्रकाशात काम करा.
१७) आठवड्यातून दोन दिवस निरकंट एक वेळचा उपवास करा.
चरबी कमी होऊन.विस्मरण होणार नाही.
१८) सतत मागिल काळजी करु नका.भविष्याचा सकारात्मक विचार करा.त्यामागे लागा.
१९) कोणत्याही जाहिरातीवर विश्वास ठेऊ नका.
२०)स्वतःला शिस्त लावुन नियम ठरवा.आठवणी ने पैसे.बिल्स. मोबाइल्स.पाकिट,कंगवा.रुमाल
पेन.महत्त्वाचे फाईल्स सुव्यवस्थित
ठेवा.मला कोणतीही वस्तु सापडणारच अशी ठेवा.
२१) घराच्या बाहेर पडतांना वेंधळ्यासारखे जाऊ नका.हिरो. हिरोईन .पुढारीसारखे अपटुडेट जा ? *फस्ट इम्प्रेशन ! इज द् लास्ट इम्प्रेशन !!*
२२) सकाळी लवकर ऊठा ! रात्री लवकर झोपा !!
स्मरणशक्तीची औषधी
कोणत्याही औषधाने स्मरणशक्ती वाढत नाहीआपण नेहमी सुचुर्भुत अवस्थेत कोणतेही कार्य करावे.यश आपल्या हातात आहे.
१) सकाळी ऊठुन रोज एक मोरावळा खावा.
२) सिरप सारस्वतारिष्ट --- ३/३चमचे २ वेळा.
३) गोळी मेमोरिन --१/१ गोळी २ वेळा.
४) सफरचंद खावे.
५) काजु बदाम मणुके एक कप दुधातुन घ्यावे.
६) सकाळच्या कोवळ्या सुर्यप्रकाशात दहा मिनिट बसावे.व्हिटँमिन डी साठी.
७) कधीकधी आपल्या फँमिली डाँक्टरांशी गप्पा गोष्टी कराव्या.आपणांस योग्य मार्गदर्शन मिळत असते.
Tags:
आरोग्य