- नवापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारीपदी डॉक्टर मयूर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून नगरपालिकेला नवीन सिओ मिळाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. नवनियुक्त मुख्यधिकारी डॉ मयुर पाटील यांनी नुकताच आपला पदभार स्वीकारला असून नवापूरकरांनी त्यांचे स्वागत केले आहे.
नवापूर नगरपालिकेचे मुख्यधिकारी अविनाश गांगोडे यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर नाशिक महानगरपालिकेचे सहायक उपआयुक्त डॉ मयुर पाटील नवापूर नगरपालिका मुख्यधिकारी म्हणून रुजु झाले त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे.
नवापूर शहरात प्लास्टिक बंदी, स्वच्छता व आरोग्य आणि कचरा विलीकरण, शहरातील ट्रॉफीक समस्या, मोकाट गुरांचा प्रश्न यावर लक्ष देऊन शहरात जनजागृती करुन कार्यवाही करावी तसेच नवापूर शहर धुळमुक्त होईल व जड अवजड वाहनांना शहरातून प्रवेश कायमस्वरूपी बंद केला जाईल यावर उपाय योजना होईल
अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात
Tags:
शासकीय