आरोग्य धनसंपदा,आजीबाईचा बटवा
मी सौ कांचन थोरात. ऐरोली नवी मुंबई.
नुकताच 11 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन संपन्न झाला. त्यामुळे खालील आजाराविषयी आम्हाला माहिती हवी आह विषय -- हिमोफिलिया म्हणजे काय ?
या विकाराविषयी माहिती हवी आहे ?
हिमोफिलिया हा एक व्यक्तीमध्ये अनुवंशिक आजार आहे.सर्वसाधारण आई-वडिलांच्या पूर्वीच्या आठ-दहा पिढ्यांपासून मातापित्याकडून येणाऱ्या मुलाच्या मुलीच्या वारसा मध्ये आपोआप येऊ शकतो कारण हा आजार तरुण अवस्थेमध्ये अचानक आपल्याला झाला आहे असे समजते कारण एखाद्या वेळी आपणास अचानक शरीराला थोडी दुखापत निर्माण झाली. तर रक्तस्राव जास्त वेळ सुरू असतो आपण कितीही घट्ट दाबले प्रेशर दिला तरी शहरातून रक्त वाहणे थांबत नाही तो सुरूच असतो त्यामुळे आपणास अतिरक्तस्राव केल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात कधी कधी शहरातील अंतर्गत रक्तस्राव किंवा मासिक पाळीच्या अगोदर नंतरचा होणारा रक्तस्त्राव जास्त होत असताना आपणास बराच वेळा अशक्तपणा येऊन चक्कर येतात अचानक शहराचा बॅलन्स जातो. भोवळ येऊन तोल जाऊन जमिनीवर पडतो कधीकधी दातखिडी बसते. कधी लहानपणी दात येत असताना अचानक ब्रश केल्यावर रक्तस्राव होतो कधी उन्हातून घरी आल्यावर नाकातून अचानक रक्तस्राव होतो तो थांबतच नाही अशावेळी त्याला घोळना फुटणे असे म्हणतात. असा रक्तस्राव अचानक रात्रीच्या वेळी झोपेत सुद्धा होऊ शकतो.
हा एक दुर्मिळ आजार आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे अनुवंशिकता होय. हा आजार लवकर लक्षात येत नाही यात रक्ताला व्यवस्थित गोठण्यास प्रोटीन म्हणजे प्रथिन रक्तातील कमी मदत करतात किंवा अचानक त्यांची कमतरता शरीरात निर्माण होते. कधी रक्तस्त्रावाचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी पुरेसे फॅब्रिनचे फायब्रीनोजल मध्ये रूपांतर होत नाही म्हणजे प्रथिने रक्तातील क्लोटीन मध्ये निर्माण होत नाही त्यामुळे रक्त गोठण्याची क्रिया निर्माण होते याला हिमोफिलिया असे म्हणतात.
जीवनात कधीकधी सामान्य पेक्षा शरीरात जास्त रक्तस्राव बाहेर पडतो म्हणजे रक्तात फ्लोटिंग चे घटक प्रथिने जे प्लेटलेटच्या सोबत रक्तस्त्राव थांबवतात त्यांचे प्रमाण औषधा कमी होते अशावेळी हिमोफोलिया आजाराला सुरुवात होते. हे बराच वेळा लक्षात येत नाही.
हिमोफिलिया या आजाराचे मुख्यतः तीन प्रकार आहेत ते आपल्या रक्त गोठण्याच्या घटकाच्या संख्येप्रमाणे निर्माण होतात हे रक्त परिपूर्ण तपासल्यावरती आपल्या ला समजते
१) हिमोफोलिया ए -- हा एक सौम्य प्रकार आहे.
शरीरात रक्तातील क्लोटीन फॅक्टर ८ नसेल तर हा आजार निर्माण होतो. एक लाखांपैकी एक हजार लोकांना होऊ शकतो.
२) हिमोफोलिया बी -- हा एक मध्यम प्रकार आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील रक्तामध्ये पुरेसे रक्त गोठण्याचे घटक नऊ नसेल तेव्हा हा होमिओपोलिया आजार होतो लाखातून तीन लोकांना हा आजार होतो.
३) हिमोफोलिया सी -- या रक्त घटकांमध्ये ट्रॅक्टर 11 ची कमतरता असेल तर हिमोफोलिया सी हा आजार होतो. हा एक दुर्मिळ प्रकार आहे एक लाखांपैकी एका व्यक्तीला होतो
हिमोफोलिया या आजाराला कोणताही कायमस्वरूपी इलाज नाही पण तज्ञ डॉक्टर जयंत थेरेपी किंवा जीन रिप्लेसमेंट चा शोध लावून उपचार करतात. म्हणजेच रक्तातील प्रोटीन्स त्यातील पेशी. ऊतिका . सेल त्याचा सुष्म अभ्यास करून हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातात.
गंभीर हिमोफोलिया असलेल्या व्यक्तींना गंभीर दुखापत झाली तर रक्तस्राव थांबत नाही किंवा थांबवू शकत नाही ते बराच काळ सुरूच असते अशावेळी हॉस्पिटलला नेणे महत्त्वाचे असते यात सर्वसामान्य जनरल फिजिशन तात्पुरता उपचार करू शकतात पण असेच नेहमी होत असेल तर स्पेशलिस्ट डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे असते ....
कधीकधी रात्रीच्या वेळी हाती विचार ताण तणाव टेन्शनमध्ये अचानक मेंदूत रक्तस्राव होतो किंवा भयंकर डोकेदुखी निर्माण होते डोळ्यांना दुहेरी वस्तू दिसते बराच वेळ झोप लागत नाही अचानक भयानक स्वप्न पडतात मला काहीतरी गंभीर आजार आहे. असे वाटते.
लहान मुलांमध्ये किरकोळ दुखापत झाली अथवा सहज अंगणात बाहेर खेळाव्यात गेल्यावर तोंडातून अचानक रक्तस्राव होतो कधी बाळ झोक्यातून खाली पडले किंवा गल्लीत ठेच लागल्यावर डोक्यावर गाठ निर्माण होते डोकं दुखवतो अशावेळी रक्तस्त्राची लक्षणे निर्माण होतात कधी कधी माणूस चिडचिड करतो चालल्यास कंटाळा करतो मनात नेहमी गोंधळ करतो अशावेळी त्याला हिमोफिलिया झाल्याचे कळते.
हिमोफोलिया कशामुळे होतो .....
हिमोफोलिया हा आजार -- पेशंटचा इतिहास बघितल्यावर समजते या सर्व प्रकारच्या लक्षणा पैकी 20% प्रकरणात हा आजार कानसिलिंग ने बर होतो पण काही व्यक्तींमध्ये कोणताही कौटुंबिक इतिहास नसला तरी हा आजार होऊ शकतो. सर्वसाधारण जर व्यक्ती सळपातळ. उंच .गौरवर्णीय .नाक सरळ. उंच बांधा. कमी जेवण करणारी हिमोग्लोबिन कमी असणारी व्यक्तींना रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी असेल तर हिमोफोलिया होऊ शकतो.
हिमोफोलिया ए आणि बी हे दोन्ही मातांच्या लैंगिक संबंधाने होणारे आजार आहेत जे एक्स लिंक्ड रेकसेसिव्ह पद्धतीमुळे वारश्याकडे आपोआप येतात. महिलेच्या एक्स गुणसूत्रापैकी एकावर असामान्य क्लोलोटिंग जीन्स फॅक्टर असेल तर येणाऱ्या बाळाला हिमोफोलिया होऊ शकतो.
निदान आणि चाचणी
पेशंटचा वर्तमान इतिहास आणि भूतकाळाचा इतिहास हा केस पेपर यावर स्पष्ट लिहावा..... सध्या घेत असलेले औषध पथ्य व्यसन वैचारिक घरगुती वातावरण ताणतणाव टेन्शन या गोष्टी विचारात घेणे महत्त्वाचे आहे.
रक्त तपासणारी एमडी डॉक्टर्स यांच्याकडून पॅथॉलॉजिस्ट कडील सीबीसी तपासणी सविस्तर परिपूर्ण करावी त्यातील प्रत्येक घटकाचा अभ्यास करावा
रक्तातील प्रथम बिन टाईम टेस्ट पिटी म्हणजे रक्तातील किती लवकर वेळी गुठळ्या निर्माण होतात ही चाचणी करावी
पी टी टी ही थ्बरोप्लॉटिंन म्हणजे रक्तातील गुठळ्या अशा निर्माण होतात त्यांना किती वेळ लागतो त्यासंबंधी ही चाचणी ची तपासणी करावी.
उपचार
रिप्लेसमेंट थेरेपी घेतलेल्या काही व्यक्तींमध्ये अँटीबोडीज
इनहिबिटर विकसित करावी लागतात हा उपचार तज्ञ डॉक्टरांच्या साह्याने करावा लागतो यासाठी बरीच महिने वर्ष लागतात हा एक दीर्घकालीन उपचार आहे हेमोफेलिया आजार आपण रोखू शकतो का याचे उत्तर नाही असे आहे जर हिमोफलिया असल्यास घरातील प्रमाणे सर्वांची चाचणी करावी लागते आयुष्यभर वैद्यकीय उपचाराची या पेशंटला गरज असते. सतत तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागतो 
-
Tags:
आरोग्य