अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांनी घेतलेल्या शास्त्रीय संगीत परीक्षेत नंदुरबार येथील ओमकार संगीत साधना विद्यालयाचा 100 टक्के निकाल लागला आहे.प्रारंभिक ते विशारद पूर्ण पर्यंतच्या गायन , हार्मोनियम , बासरी वादन परीक्षेचे आयोजन मंडळातर्फे एप्रिल - मे महिन्यात करण्यात आले होते.त्यात ओमकार संगीत साधना विद्यालयाच्या 52 विद्यार्थ्यांनी लेखी तथा प्रात्यक्षिक परीक्षा दिली.त्यात सर्व विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त झाले आहे. विद्यालयात
प्रारंभिक परीक्षेत प्रथम हर्षदा नितीन मराठे , प्रगती प्रदीप जामकर , कीर्ती ज्ञानेश्वर बोरसे , द्वितीय महेक महेश नवले , तृतीय परिधी विनोद पटेल , शरयू शरद नाफडे , पुष्कर जितेंद्र पाटील , मानस हरेश मराठे , समर्थ भालचंद्र जगताप , रेवा नंदकुमार पवार , राधेश्याम शंकर ठाकरे ,
प्रवेशिका प्रथम परीक्षेत
प्रथम गार्गी सदाशिव राजपूत , भव्य किशोर गुमणानी , द्वितीय. महालक्ष्मी प्रदीप जामकर , तृतीय. देवयानी देवेंद्र मोरे , शुभ संजय शहा यांनी तर
प्रवेशिका पूर्ण परीक्षेत प्रथम शुभम दीपक निर्मल , द्वितीय हितांशू अमोल संके , तृतीय धृव निर्मल गुजरात, सोनूराज रत्नाकर गिरनार ,
मध्यमा प्रथम परीक्षेत प्रथम दृष्टी निर्मल गुजराती , द्वितीय प्रेक्षा भावेश जैन
मध्यमा पूर्ण परीक्षेत प्रथम भानुदास सदाशिव वाघ , द्वितीय प्रदीप सुंदरराव जामकर , तृतीय समृद्धी संजय रघुवंशी
विशारद प्रथम प्रथम देवांशी मुकेश जोशी हिने तर
विशारद पूर्ण परीक्षेत प्रथम कुमुद रवींद्र चौधरी , तर रोहन संतोष चौधरी यांनी द्वितीय क्रमांक मिळविला.
Tags:
संगीत