आरोग्य धनसंपदा सदरातील आजीबाईचा बटवा
विषय - सर माझी आई सौ शकुंतला नारायण बोरसे. दहिवेल. साक्री. वय - ६२ वर्ष. वजन - ७२ कि.ग्र. उंची -५!१ " लक्षणे -- चालताना गुडघ्याच्या सांध्यामध्ये वेदना होतात. उठताना बसताना त्रास होतो. बरेच ऑर्थोपेडिक कन्सल्टंट यांना दाखवले. पण फरक पडत नाही. आपण या विषयावर आम्हाला माहिती द्यावी.
उत्तर वयात स्त्रियांना होणारा हा एक आजार आहे. जगामध्ये 65% स्त्रिया आणि भारतात 72 टक्के यांना हा आजार असतो. उतार वयात होणारा साध्याचा हा आजार आहे. याला रुमायटेड आर्थौरायटिंज. ऑस्टिओस्पोरायसिस. संधिवात असेही म्हणतात. अशा आजाराचे निदान मुख्यतः पेशंटला काही प्रश्न विचारून आणि शारीरिक तपासणी तसेच एक्स-रे / एम आर आय / रक्त लघवीचे रिपोर्ट / शरीरातील क्लोरोस्टोरॉलचे प्रमाण. हिमोग्लोबी मधील लाल पेशी आणि पांढऱ्या पेशी.आर एक टेस्ट. -- यांचे प्रमाण हे सर्व रिपोर्ट बघितल्यावरती. करावे लागते. उतार वयामध्ये हा आजार पॉझिटिव रिपोर्ट ने दिसत असतो.
मानवी शरीराला विशिष्ट आकार अस्थी / हाडामुळे मिळत असतो. दोन अस्थी युवा हाडे ज्या ठिकाणी एकत्र येतात त्यांना सांधा असे म्हणतात. या शरीरातील सर्वसांध्यामुळे माणसाला सहज हालचाल करता येते किंवा विविध कामे करणे शक्य होते . या सांध्यांमध्ये एक स्नायू मसल त्याभोवती लिगामेंट . टेंडन्स. बारीक रक्तवाहिन्या त्यातील पेशी . ऊतिका द्वारे संवेदना वाहणाऱ्या तंतुमयपेशी कार्य करीत असतात. सांध्यांच्या बाहेरील हे स्ट्रक्चर देखील हालचाली करिता फार महत्त्वाचे असते . दोन दोन किंवा जास्त येणारी हाडे एकमेकांना घासू नये याकरिता सांध्यांमधील द्रवपदा झाला सायनोव्हीलफ्ल्यूड. म्हणतात . हे त्या ठिकाणी मंगलाचे काम करत असते त्यापासून सायलोव्हिल मेंबर्नस तयार होते. सांध्यांवरील पिशवी सारख्या आवरणाला जॉईंट कॅप्सूल म्हणतात या जॉईन कॅप्सूलमधील सर्वात आत असलेल्या आवरणाला संवेदना वाहक स्नायू असे म्हणतात. वयाप्रमाणे शरीरात उंचीनुसार वजन जास्त झाले. किंवा शरीरात चरबीचे / मेदोग्रंथीचे / फटचे प्रमाण वाढणे. मानसीक तान तणाव . टेन्शन . विचार . असमाधान. प्रत्येक गोष्टीची नेहमी तक तक करणे. हेकेखोर स्वभाव . कोणाचे ना ऐकणे.
स्वभावात ग ची बाधा असणे. पटकन राग येणे. जीवनात थोडा गर्विष्ठ पणा. भूक कमी लागणे. विचार भरपूर करणे. लक्षात न राहणे. मानसिक समाधान नाही. रक्तातील हिमोग्लोबिन कमी आणि पांढऱ्या पेशी जास्त असणे.
एखादा जुना विकार शरीरात असल्याने कोठ्यात हाडी ताप अर्थात नेहमी अंग गरम राहणे किंवा अचानक थंड होणे. कधीकधी चालताना थोडं चक्कर येणे. शरीरात पाणी कमी पिणे. विचारांमुळे झोप कमी लागणे. इत्यादी कारणामुळे संधिवात स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात असतो.
आधुनिक शास्त्राप्रमाणे ढोबळमानाने याचे दोन प्रकार असतात. सुरुवातीला आपण आपल्या फॅमिली फिजिशियन--नेहमीच्या घराजवळच्या डॉक्टरांना दाखवून हृदयरोग तपासणी सर्वसाधारण रक्त आणि लघवी तपासणी छातीचा इसीजी काढून संध्याचा एक्स-रे काढल्यावर औषधाने व पथ्याने हा आजार सुरुवातीलाच बरा होऊ शकतो. दुसरा प्रकार संधिवात जर बऱ्याच उपचारांनी फरक नाही पडला तर सर्जिकल शस्त्रक्रियेची गरज असते याला ऑर्थोपेडि क निरो सर्जरी किंवा निरिप्लेसमेंट करावी लागते
१) स्वयं प्रतिरोधक आजार ( अटोइम्युन )
२) संधिवात ( आर्थौयटिज)
कधीकधी रोमांटिड व्हॅट आर्थोटिजमधे सांध्यांमध्ये येणारा वाकडेपणा टाळण्यासाठी ऑक्युपेशनल थेरपी अंतर्गत विविध हाताच्या सांध्यांसाठी बनवलेल्या स्प्रिंग चा उपयोग होत असतो
ऑक्युपेशनल थेरेपी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या थेरेपी ने हाताची हालचाल म्हणजे हेड फंक्शन मध्ये सुधारणा होते त्यामुळे रुग्ण आपल्या हाताच्या हालचाली अधिक चांगल्या प्रकारे करू शकतो व त्यांना त्याच्या हाताचा वापर दैनंदिन कामासाठी चांगल्या प्रकारे करता येतो हा एक गंभीर स्वरूपाचा आजार असून योग्य उपचार न केल्यास सांधे कायमचे खराब होऊ शकतात.
स्वयम प्रतिरोधक आजार हे तुलनेने कमी आढळतात .
मात्र या आजारामध्ये शरीराच्या एका किंवा अनेक अवयवांची कार्यक्षमता हळूहळू कमी होते. संधिवातात ही काही आजाराच्या विचारांमध्ये दीर्घकाळ किंवा आयुष्यभर औषध घ्यावी लागतात . आजारावर लवकरात लवकर नियंत्रण आणून रुग्णाचे सुखकारक व अर्थपूर्ण जीवन उपचाराने निर्माण करता येते. संधिवातामध्ये काही प्रकार हे स्वयं प्रतिरोधक आजार आहेत. आपल्या स्वतःच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये काही कारणास्तव बिघाड निर्माण झाल्यास शरीरातील अंतर्गत वातावरण या आजाराचे बळी पडतात. संधिवात किंवा ऑटोइम्युन आजाराच्या उपचारामध्ये आता बरीच क्रांती झाले आहे मागील पंधरा-वीस वर्षात अनेक नवनवीन औषध भारतात आणि जगात उपलब्ध आहेत या औषधामुळे रुग्णाची आवश्यक उद्दीपित झालेली प्रतिकार शक्ती सशक्त केली जाते. या औषधांचा साइड इफेक्ट्स जास्त असतात .असा एक गैरसमज आहे. फक्त काही लोकांमध्ये ॲक्शन / रिएक्शन होते . त्यातही गंभीर स्वरूपाचे परिणाम होत नसतात. डॉक्टरांच्या दिलेल्या सूचना न पाळल्यामुळे औषधांचा त्रास जास्त होण्याची संभावना असते. अशा आजारावर जर लवकर नियंत्रण मिळवायचे असेल तर निदान करणे आणि औषधोपचार घेणे महत्त्वाचे असते. संधिवात हा आपल्या शरीरातील काही गोष्टींची कमतरता कळत नकळत आपल्या हातून जीवनात होते. वरील दिलेली लक्षणे हीच संधीवाताची कारणे असतात. आपण दुसऱ्यांना नेहमी चांगले सांगतो पण स्वतः आपण पथ्य पाणी घेत नाही. अशावेळी सांध्यांमध्ये डीफॉर्मिटी अर्थात शरीरात काही गोष्टी कमी झाल्या आणि नको असलेल्या गोष्टींची जास्त वाढ झाली तर वयोमानाप्रमाणे उतार वयात हा आजार होतच असतो. त्यासाठी औषधांबरोबर पथ्य घेणे गरजेचे आहे. आणि औषधाने फरक नाही पडल्यास निरिप्लेसमेंट करणे. गरजेचे आहे. अशावेळी स्वतःहून स्वतःची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. निसर्गाने सर्व गोष्टी मानवाला सुस्थितीत दिलेले आहेत. जीवनात त्याचा योग्य वापर केला तर आयुष्यभर आपणास कोणताही त्रास होणार नाही. यासाठी सकारात्मक राहून सत्वगुणी पदार्थांचे सेवन करणे फार महत्त्वाचे आहे.
Tags:
आरोग्य