. नाशिक सत्यप्रकाश न्यूज
नॉर्थ महाराष्ट्र टॅक्स प्रेक्टिसनर्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा नाशिक टॅक्स प्रक्टिशनर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व दी गुड्स अंड सर्विस टॅक्स प्रॅक्टीसटर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र चे मॅनेजिंग कमिटी मेंबर व ऑल इंडिया फेडरेशन ऑफ टॅक्स प्रक्टिशनर्स (वेस्ट झोन) चे को ऑप मेंबर श्री. अनिल चव्हाण यांना महाराष्ट्र टॅक्स प्रक्टिशनर्स असोसिएशन (MTPA) यांच्यावतीने त्यांना MTPA कोहिनूर 2025 हा पुरस्काराने आज पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
श्री अनिल चव्हाण हे नासिक येथील सुप्रसिध्द करसल्लागार असुन त्यांचे सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहे.
Tags:
यश/ निवड