येथील क्षत्रिय अहिर शिंपी समाजाच्या सेवानिवृत्त अभियंता शरद चव्हाण यांची निवड करण्यात आली.
नवापूर येथील प्रभाकर कॉलनी मधील श्री साई मंदिरात आज संतशिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या 675 व्या संजीवनी समाधी सोहळा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सदर निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी किशोर बोरसे यांची निवड करण्यात आली.यावेळी समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
नवोदित पदाधिकारयांचा सर्व स्तरातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा प्राप्त होत आहे.
Tags:
यश /निवड