कु.साक्षी शिंपीचे यश

नवापूर सत्यप्रकाश न्यूज 
  येथील डी. जी. अग्रवाल मेमोरियल स्कुल, नवापूर कु. साक्षी देविदास शिंपी ही सन 2021-22 व्या बक्के गुण शैक्षणिक वर्षात इ.10 वी CBSC बोर्ड शिकत होती. सदर परिक्षेचा निकाल दि. 22/07/2022 जाहिर करण्यात आला त्यात तिने 90% गुण मिळवून विद्यालयात द्वितीय क्रमांक पटकाविला तिचे मनःपूर्वक अभिनंदन तीश्री देविदास कांतीलाल शिंपी आदर्श माध्यमिक विद्यालय, रायपूर येथील शिक्षक व आदर्श प्राथमिक शाळा नवापूर येथी  सौ. माधुरी देविदास शिंपी (शिक्षिका) याची मुलगी आहे.

Post a Comment

Previous Post Next Post