नवापूर सत्यप्रकाश न्यूज
तालुक्यातील 81 ग्रामपंचायतीचा सरपंच पदासाठी 544 तर सदस्य पदासाठी 2065 अर्ज आज दाखल झाले असून या सर्व जागांसाठी 16 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी जोरात असून गेल्या आठवड्याभरापासून इच्छुकांची कागद पत्र गोळा करण्याससाठि कसरत करावी लागत आहेत दरम्यान गेल्या काहि दिवसांपासून तहसिलदार कार्यालय आवारात वाहनांची रांगच रांग असून प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीची वाट पहात आहे.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक चे काम तहसिलदार मंदार कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार जितेंद्र पाडवी,नायब तहसिलदार सुरेखा जगताप सह विविध शाखेतील कर्मचारी आपली जवाबदारी पार पाडत आहेत.
Tags:
शासकीय