खो-खो स्पर्धेत बदलापूर येथील प्रियंका व रेश्मा यांना गुजरात राज्यातून सुवर्ण पदक प्राप्त........

  खो-खो स्पर्धेत बदलापूर येथील प्रियंका व रेश्मा यांना गुजरात राज्यातून सुवर्ण पदक प्राप्त.....
बदलापूर सत्यप्रकाश न्युज 
      येथील शिवभक्त विद्यामंदिर नवीन वडवली बदलापूर या शाळेतील   खो-खो या स्पर्धेतील इंटरनॅशनल खेळाडू कुमारी प्रियांका भोपी व  राष्ट्रीय खेळाडू कुमारी  रेशमा राठोड यांना गुजरात येथील स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल  मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन  दोघेही विद्यार्थीना सुमारे 7 -- 7   लाख रुपये रोख पारितोषिक जाहीर झाले असून या दोन्ही विद्यार्थ्यांनींचे ज्ञानेश्वर म्हात्रे व शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन व कौतुक होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post