नवापूरची कन्या कल्याणी टिभे हि मुलगी पसंत आहे, मालिकेत झळकणार

  नवापूर सत्यप्रकाश न्युज 
   आपल्या नवापूर शहराच्या माजी उपनगराध्यक्षा शैलाताई  टीभे यांची नात व सामाजिक कार्यकर्ते तथा जिल्हा परिषद शिक्षक किरण टिभे यांची पुतणी आणि परिवारासह ,शहराचे नावलौकिक करणारी नवापूरची सुकन्या कल्याणी प्रविण टीभे हि रुपेरी पडद्यावर पुन्हा झळकणार असून 
मुलगी पसंत आहे.या नावाने Sun T.V वर नवीन सुरू होणाऱ्या मालिकेत कल्याणी टीभे हि आराध्या नावाच्या मुलीच्या भूमिकेत  दिसणार असून सदर मालिका लवकरच रसिकांना पाहायला मिळणार आहे.
    आपल्या भविष्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी कु.कल्याणी चे नवापूर वाशियांतर्फे अभिनंदन होत असुन पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्राप्त होत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post