चिंचपाडा सत्यप्रकाश न्युज
येथील वनवासी विद्यालय व एस.सी.चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे एच.एस.सी.परीक्षेत घवघवीत यश*
विज्ञान शाखा :100%
1.लोहार लाभेष अनिल-87.00
2.वसावे क्रिष्णा दलपत-86.83
3.मनस्वी मनेष वसावे. -83.50
कला शाखा-82.17%
1.ज्योती गाजऱ्या गावित-75.33
2.वंदना गोंबऱ्या पाडवी. -72.67
3.कोकणी हरिना जुगनू -72.17
विद्यालयाचा निकाल. =92.30
विज्ञान शाखेत 96 विद्यार्थी प्रविष्ट होते.त्यात 35 विद्यार्थी विशेष प्राविण्यात 61 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत.
कला शाखेत 73 विद्यार्थी प्रविष्ट होते.त्यात एक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्यात तर 17 विद्यार्थी प्रथम श्रेणीत,38 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत व 4 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झालेत.विद्यालयात परिक्षेस एकुण 169 विद्यार्थी प्रविष्ट होते.त्यापैकी 156 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.आणि 13 विद्यार्थी नापास झालेत.
नंदुरबार प.खा.भिल्ल सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ.सुहासभाऊ नटावदकर,सौ.सुहासिनी नटावदकर , विद्यालयाचे प्राचार्य. प्रमोद चिंचोले, पर्यवेक्षक प्रेमल पाडवी, ज्युनिअर विभाग प्रमुख रामकृष्ण सोनवणे व कनिष्ठ महाविद्यालयास शिकवणारे सर्व प्राध्यापकवृंद, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी बंधुं/भगिनींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
Tags:
यश/ निवड