आरोग्य धन संपदा आजिबाईचा बटवा*
विषय - मी म्हातारा कसा झालो ? उतार वयातिल आजार.
व्याधी,विकार./ सिनिअर सिटिझ
न म्हणजे काय ?/ वृध्दावस्था /
साठीची नाठी / आजोबा - एक
घरातिल अडगळ वस्तु. सर ! मी गोपाळ गणेश कर्वे.
रिटायर्ड पो.इनस्पेक्टर. पुणे ६.
माझं वयं ६७ वर्ष, २ मुली १ मुलगा,विवाहित,पणं विभक्त.उच्च
शिक्षित.वेल सेटल.
सर ! माझं जसजसं वय वाढतआहे. तसं रोज आरोग्य विषयी,मानसिक व शारिरीक ,
आत्मिक असमाधान ,वैचारिक गोष्टीचा त्रास होत आहे.काही यावर उपाय सांगा ? मला वाटतं
मी तरुण असतांना काटक.निरोगी
कष्टाळु,हजरजबाबी.किती जड वस्तू असली तरी पटकन खांद्यावर
धरुन पटापट चालत होतो,कोणता
ही आजार नाही.रोग नाही,पचनश
क्ती सुदृढ होती,उत्साह भरपूर होता.त्यावेळी मला वाटत होते ? मला उतारवयात कधी/ कोणताही
विकार होणार नाही ?
पणं गेल्या ८/९ वर्षापासुन
मला मानसिक व शारिरीक क्षिणता .भिती,काळजी,चिंता.ताणंतणावं,कंबर.पाय,पोट दुखते,झो
प लागत नाही.मान दुखते,बँलन्स
जातो,हातपाय थरथरत असतात.भुक तर लागतच नाही.
यापुर्वी , मी कधी कोणत्याही
डाँक्टर,वैद्य यांच्या कडे गेलो नाही.
पणं आता बरेच डाँक्टरकडे जातो.
त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेड्यासार
खा एक्स रे .सोनोग्राफी,स्कँन,MR
I काढुन रक्तलघवी तपासुन घेतो,हजारो रुपये प्रत्येक डाँक्टरां
ना रोख देतो,१०/११ प्रकारच्या गो
ळ्या, औषधी ,चुर्ण बिनधास्त खा
तो.मला एकाही औषधाचा फरक पडत नाही,उलट जास्त गोळ्या खाल्या तर शरिरात साईड इफेक्ट होतात,माझे पैसे खर्च होतात.कुठ
ल्याही दवाखान्यात गेलं तर काही
ही फरक पडत नाही.डाँक्टर सांग
तात, सर्व नाँर्मल आहे.आजोबा आपणांस कुठलाही आजार नाही
.आता डाँक्टरावर विश्वास नाही . *चोरो के घरमे महाचोर*
सर ! काय करावं ? सुचतं नाही.कोणीतरी सांगितलं ?
श्री.प्रविण देवरे यांचे ३ आरोग्य धनसंपदा ग्रुप ( प्रत्येक ग्रुप ६५०/ ७२७ सदस्य) याचा असुन ग्रुपवर आपणं चांगला देऊन उपाय सुचवि
तात,आपणांस ! धन्यवाद !!
सर ? हि वयाप्रमाणे वाढ होतांना प्रत्येकाच्या जिवनातिल निर्माण होणारी वस्तुस्थिती आहे.
जो जन्माला येतो तो हिंदुधर्मातिल
धर्म संकल्पना प्रमाणे मनुष्य हा जिवनातिल चार आश्रम .उदांः--
१)ब्रह्मचर्याश्रम - जन्मापासुन विद्यार्थी दशेपर्यत असतो.
२)गृहस्थाश्रम - लग्नापासुन तरुणपणापर्यत.
३)वानप्रस्थाश्रम - तरुण ते वय साठी पर्यत,असतो,
४) संन्यासाश्रम - वय साठ पासुन मृत्यू पर्यत असतो.
यात आयुष्यातील विभागणी के
लेली आहे.जेष्ट नागरिक म्हणजे
जो माणुस वयाच्या साठव्या वर्षात पदार्पण करुन मृत्यू पर्यत जिवन जगतो .त्या व्यक्तिला वृध्द.म्हातारा
,उतारवयातिल जेष्ट नागरिक समजले जाते.
उतारवयात सर्वसाधारणपणे
१) हातापायांना मुंग्या येतात.
२)पायात चमका,गोळे येणे
३)मान दुखणे,हाथ बधिर होणे
४)घश्यात अँसिडिटी,अन्न रुतणे
भुक लागत नाही,पचन होत नाही
संडास साफ होत नाही,
वरिल शारिरीक आजार होऊन मानसिक आजार त्यात निर्माण होतात.म्हणतात ना,*मन सुखी तर
शरिर सुखी*
१) पायांना मुंग्या येणे - आपल्या पायाच्या पोटरीच्या स्नायुना रक्तवाहिन्या त्यातिल पेशीद्वारे रक्तपुरवठा कमीअधिक वयाप्रमाणे होत असतो,तो डोक्या
पासुन पायाच्या टाचेपर्यत पोहोच
वला जातो.हृदयातिल रक्तपुरवठा
शरिरातिल रक्तवाहिन्या पुढे ढकल
ण्याचा पंप आहे.रक्त सतत पुढे नेत असतात.त्यामुळे रोहिणी आणि निलातुन शरिरात रक्त फिरत असते.कधिही रक्त एका ठिकाणी साचत नाही.हृदयातुन रक्तवाहिन्याच्या जाळ्यामधे नेहमी
वाहत असते,जर रक्त एका ठिकाणी थांबले.तर रक्ताच्या गुठड्या तयार होतिल.ते प्राणघातक होऊ शकते,आपण नेहमी चालतो,फिरतो,पळतो त्यावे
ळी पोटरीचे स्नायु आकुचन प्रसरण होतात,त्यामुळे रक्तवाहि
न्यातिल रक्त हृदयाकडे ढकलले जाते.हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.पोटरीतिल झडपा कोणत्याही कारणाने खराब झाल्या तर पायात वेदना होणे.दुख
णे,सुरु होते,पाय जड पडतात,थक
वा,पाय ठसठसणे,घोट्यात सुज येणे,पायात अचानक चमका येणे,
खाज येणे,नसेवर नस चढणे,व्हेरि
कोज व्हेन तयार होतात,त्यासाठी
रोज चालणे,फिरणे,व्यायाम करणे
महत्त्वाचे असते,आपण चोविस तासात ५/६ कि.मी.अर्थात ५५/६० मिनिट रोज सकाळी ५ वाजता चालणे महत्त्वाचे आहे.
२) पयाला गोळे येणे - कधी
कधी रात्री पाय वर करतांना पायात अचानक गोळे येतात.नसेव
र नस चढते,चमका पेटके येतात.
त्यावेळी पाय हळुवार सरळ करावा आपला डावा हात उंच करावा,त्वरित बरे वाटते.
३) मान दुखणे - उतारवयात
सकाळी उठतांना मानेच्या तिसरा चौथा मणक्याला ट्रेस येतो.उषी जाड वापरणे,झोपेची जागा बदल
णे फँटस् वाढणे यामुळे मणक्यात गँप वाढतो.त्यामुळे हाताच्या बोटापर्यत मुंग्या येणे,बधिर होणे,हे अशक्तपणा असणे. ब१२ कमी असल्यामुळे होते.
४) घश्यात अँसिडिटी , अन्न अडकणे,अन्न नलिकेत जळजळ होणे, -- कधितरी छातित आग होते,घश्यात लालसरपणा येतो.छातित चमका येतात,असे
उतारवयात होते.मसाला .मिरची ,
ड्रिक्स ,तंबाखू बिडी यामुळे होते.पाणि कमी कधि पिऊ नये.
उतारवयात ताणतणावं,ट्रेस
वैचारिकता,असमाधान ----
कुटुंबातील मुलं.मुली,सुना,जा
वाई,भाऊबंध,आँफिसचे टेन्शन या
मुळे भांडण,कटकटी,वादविवाद,
मनस्ताप,पतिपत्नीचा संशय,व्याप
यामुळे रात्री झोप होत नाही.वैचा
रिकता वाढते.भुक लागत नाही,पचनसंस्था मंद ,बध्दकोष्टता
वाढते.ब्लडप्रेशर सतत वाढल्याने फँटस् वाढतात पुढे रक्तातील साखर वाढुन मधुमेह .डायबेटिज वाढतो.आता आजारपण वाढते.असमाधानी वृत्ती वाढते.या सर्व गोष्टिला आपण कारणीभुत असतो.वयाप्रमाणे आपण बदलणे
महत्त्वाचे असते.वागणे बदला,स्व
भाव बदला .चार माणसासारखे वागा.बोला,हसा. फिरा गप्पा मारा
बोलण्यामुळे डिप्रेशन कमी होते.
चालण्यामुळे पसिना,घाम येतो,एक्झरसाईजने भुक लागते,
पचन होते,संडास साफ होते ,आ
जारपण येत नाही,सकारात्मक जिवन जगावे.ब्लडप्रेशर वाढत नाही.रक्तातिल शुगर वाढत नाही.
सकाळी का चालावे
सुर्योदयापुर्वी सकाळी हवेत प्रदुषण स्वच्छ ,सुदर,निरोगी गार
हवा.पक्षाची किलबील.झाडांची हालचाल.गार थंड हवा अंगाला हवीहवीशी वाटते.शरिराला स्फुर्ती
मिळते.चालतांना मनमोकळे जलद चालावे.हृदयाचे स्वास्थ चांगले रहाते.चालल्यामुळे रक्ता
भिसरण निरोगी रहाते.वजन कमी होते.मधुमेह होत नाही.प्रतिकारश
क्ती वाढते.क्लोरोस्टेराँल वाढत नाही.हायपरटेन्शन मुक्त होतो.थक
वा दुर होऊन मन प्रसन्न रहाते.उतारवयाची जाणिव रहात नही.यासाठी भरपूर बोला.भरपूर
हसा.गप्पा मारा ,गाणी म्हणा.घरात कोणी नसेल तर नाचा,मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी करा.सर्व स्रीपुरुष सारखे असतात.
*पायी चालण्याचे फायदे
१) जलद,वेगाने चालण्यामुळे डिप्रेशन कमी होते.
२) फफ्फुसांची प्रतिकारशक्ती वाढते,सर्दी,खोकला.न्युमोनिया होत नाही .
३) आठवड्यातून २ तास पायी
चालण्यामूळे ब्रेन स्ट्रोक होत नाही
४) हातापायांचा संधी विकार होत नाही.
५) रोज १ तास चालल्याने शरिरातिल चरबी.फँटस् वाढत नाही.
६) हाडांना मजबुती येते.शारिरीक व मानसिक व्यायाम होतो.
७) पायी चालल्याने घाम .पसि
ना घाम येतो.भुक लागते,पचन होते.
८)पचनशक्ती सुधरते.मलबध्द
ता होत नाही.
९) शरिरातिल रक्ताभिसरण निरोगी रहाते.आजार होतच नाही.
१०)रोगप्रतिकारशक्ती वाढते.
११) नियमित चालणे.हसत बोलणे.रोज स्वच्छ सुदंर लाईट रंगाचे कपडे वयाला शोभतिल असे परिधान करणे.मन प्रसन्न समाधानी दाखवुन बोलणे,महत्त्वा
चे असते.हिच दिर्घायुष्याची गुरुकि
ल्ली आहे.निरोगी रहा .चिरकालिन तारुण्यात जिवन जगा.आपणांस पुनर्जन्म नाही.हे हि लक्षात असु द्या.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी नाशिक
Tags:
आरोग्य