आजच्या आजिबाईच्या बटव्यातील आरोग्यंम धनसंपदा सदरात डॉ.एम.बी.पवार यांचे सायटिका गुघ्रशी या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
आरोग्य धनसंपदा आजिबाईच्या बटव्यात 
 प्रश्न - सौ. सुमन बारी.अचलपुर.
        विषय - सायटिका गुघ्रशी
Sciatica - १) सायटिका म्हणजे काय ?. २) पायात शुटिंग पेन का
होतात, ३) पोटरीत अचानक नस का दुखते.
     सायटिका म्हणजे सायटिक 
मज्जातंतुच्या मार्गावर अचानक निर्माण होणारी कमतरतेमुळे शरिरात असह्य वेदना होणे.ती वेदना कंबरेपासुन पायाच्या पोटरीतुन टाचेपर्यत जाते.सायटिक
हि शरिरातिल सर्वात मोठी असते.
तिची सुरवात कमरेच्या मणक्या
पासुन गुडघ्याच्या मागिल भागात
पोटरीतिल दोन नसामधे विभागुन
एक नस टिबीएल नसेत तर दुसरी काँमन पेटोमिनल मधे जाते.त्यामु
ळे सायटिकाचे दुखणे कमरेपासुन
मांडिच्या मागिल भागात पोटरीपर्य
त जाते. वयाप्रमाणे अधिक परिश्र
म करणारे.सतत बैठिकाम.सतत उभे रहाणे.व्यायामाचा अभाव.
अशक्तपणा ,उतारवय.अति स्थुलता.फँट ,चरबी वाढणारी व्यक्ती ,कमी चालणे,अति विचार करणारे,व्हिटामिन ब१२ कमी.
,अचानक खड्यात पडणे,चालतां
ना चप्पल बुट सरकणे,सारखे मोबाइल बघणे,कँम्पुटर वापरणे.
रिकाम्या पोटी जड वस्तु उचलणे,
असंतुलित आहार घेणे.यामुळे पाठिच्या मधिल सात मणक्यातिल
एल 4 आणि एल 5 गँप कमी,
अधिक होणे,पाठिच्या मणक्यात अधिक परिश्रमाने ताण पडुन तेथिल मज्जारज्जुच्या रक्तवाहिन्या
मधिल सेल,तंतुका कमी होऊन सायटिकानसेद्वारे पायाच्या टाचे पर्यत जाणारी व्हेन नसेला ताण पडतो,ती इलँस्टिक रबराप्रमाणे असते,त्यामुळे अचानक शुटिंगपेन
, शार्पपेन निर्माण होतात.रक्तदाब 
वाढतो,अति वेदना होतात.याला 
*सायटिका* म्हणतात.
             लक्षणे
      १) कंबरेपासुन पायाच्या पोट
रीतुन टाचे पर्यत वेदना होतात.
    २)कंबरेपासुन एका बाजुला
मांडीचा मागिल भाग दुखणे.
     ३) मांडित जडपणा,बधिरपणा
वाटणे,
       ४) कधि चालतांना पायात 
जळजळ होते.मुंग्या येतात.
कमजोरी वाटते.
      ५) पाय सुन्न वाटतो.पायाची
टाच हलवली तर वेदना होतात.
       ६)पायाच्या पोटरीत वारंवार
गोळे येतात.उभे राहिले तर त्रास होतो.
       ७) दिर्घकाळ बसल्यानतंर उठतांना चालता येत नाही.
            कारणे
    हरनिएटेड डिस्क म्हणजे एखाद्या मणक्यात गँप पडणे,गादी
मधे अंतर (स्नायुमधे) वाढणे.शिंक
तांना खोकलतांना मणक्यात त्रास
होणे.स्पायनल स्टेनोसिल अँर्थायटिज किंवा डि जनरेशन मधे मणक्याचा निमुळता भाग निर्माण होतो,अपघातानेही कधी मणिबंध दाबला जातो.त्यामुळे उठतांना- 
बसतांना वेदना जाणवतात.
        उपचार व निदान
     सायटिकाचं दुखणे थोडा वेळ आराम केल्यानेही कमी होते.कधी पेनकिलर गोळ्यांनी तात्काळ आराम मिळतो.औषधाने फरक पडतो.शस्रक्र्यिची गरज नाही.प्रो
लोथेरपी.फिजिओथेरँपी,व्यायाम
व मसाज ने फरक मिळतो.ताकद
वाढविण्यासाठी व्यायाम सोबत 
स्ट्रेचिंग व्यायाम करावा.वेदना कमी करण्यासाठी गरम,थंड पाण्याने शेकावे.सायटिका पेशंटला वैद्यकीय मदतीची गरज कधी लागत नाही.मेडिसिनने फरक पडतो.काळजी करु नये.
    सायटिका निदान करण्यासाठी 
एक्स रे , सिटी स्कँन करावा,एम
आर आय करावा.ब्लडयुरिन तपा
सावी.फिजिओथेरँपिस्ट चा सल्ला घ्यावा.विश्रांती घ्यावी.
      आपल्या फँमिली फिजिशियन
डाँक्टर अथवा आर्थोपेडिक डाँक्टर.यांचा सल्ला घ्यावा.
      अँलोपँथी औषध
    घरात असु द्यावी.त्रास झाला तर आवश्य घ्यावी.
      १) Tab Zeredol SP ---10
        फक्त रात्री १.
      २) Tab Chromoryl Fort ----10----फक्त रात्री 1
          

Post a Comment

Previous Post Next Post