आरोग्य धनसंपदा,आजिबाईचा बटवा
विषय - मला रात्री घाम फार येतो.
सौ. सुनिता डी. पवार
कापड बाजार.नाशिक. ३.
१) मी रात्री झोपल्यावर सतत घाम फार येतो.
२) पायांना मुंग्या येतात.
३) कंबरेत आग जळजळ होते.
४) कधी थकल्यासारखे वाटते
५) रात्री झोपेत नेहमीच घोरते
आपणं छान प्रश्न विचारलेत.
चिंताग्रस्त जिवन.अति काळजी,ताणंतणावं.सतत मनात कोणतेही विचार असतात.या कारणांमुळे रक्तदाब,मधुमेह,थाय
राइड.क्लोरोस्टेराँल.व्हिटाँमिन बी १२ची शरिरात कमतरता.या अदृश्य, न दिसणारे पणं कायमचे असणारे ,अनुवंशिकतेने निर्माण
होणारे आजारामुळे घाम येणे.
पसिना येणे,स्विटिंग होणे, सुरु होते. शरिरातिल ताणतणावामुळे
हृदयगती.श्वसनसंस्थेचा आजार.या
मुळे अचानक हृदयाचा रक्तदाब
वाढतो.यामुळे शरिर गरम होते.
शरिराला स्थिरता करण्यासाठी थंड घाम येतो.यात हृदयाची गति
वाढते.म्हणजे न्यूरोट्रान्सफरमिटर
होते.अश्यावेळी तुम्हांला रात्री झोपतांना सतत घाम येतो.कधी तुम्ही दिवसा अति परिश्रम,कठोर
काम केले.अति विचार,संताप,
टेन्शन,ताणतणावातं असाल तर रात्री झोपल्यानतंर तुम्हांला घाम येत असतो,हे एक सामान्य लक्षण आहे. घाम येण्याची कारणे अनेक असतात.कारण आपले शरिर तपमान सामान्य ठेवण्यासाठी प्रयत्न करते.आपण नेहमी,हवा.
अन्न ,पाणि घेतो,हे शरिराबाहेर जाते ,याला उत्सर्जन असे म्हणता
त.पिठाच्या गिरणी मधे धान्य टाकून पिठ खाली बारिक होऊन बाहेर येते,तसचं शरिरातही भर आणि झिज हे उत्सर्जन संस्था,
पचनसंस्था करते.इन टेक अँण्ड आऊंट लेट . घाम का येतो
१) क्षयरोगामुळे घाम येतो - हा फफ्फुसात कफ बरेच दिवस साचला.त्यावर योग्य औषोधोपचा
र मिळाला नाही,किंवा दुर्लक्ष केले गेले, तर टि,बी,चे विषाणू निर्माण होऊन क्षयरोग,न्युमोनिया,प्ल्युरि
सी असे श्वसनसंस्थेचे आजार होऊन रोगप्रतिकारशक्ती कमी झा
ल्यामुळे.अँलर्जीमुळे शरिराला
सतत घाम येतो,सतत कोठ्यात ताप असतो,अशक्तपणा वाढतो,
भुक लागत नाही.यामुळे घाम येतो
२) कँन्सरची सुरवात -- हा एक संसर्गजन्य आजार शरिरात निर्माण होतांना घाम येतो,शरिरात कुठेही अवयवाला गाठ होत असतांना ती वाढते,तिच्या सभोव
ती मांसलपेशी,रक्तवाहिन्यामधिल सेल,पेशीची हळुहळु वाढ होते,प
ण वेदना होत नाही.शरिरात पसर
ण्याचे प्रमाण वाढते,हे लक्षणानुसा
र कधी कळत नाही,संसर्गजन्यता
वाढते,अश्यावेळी रात्री सतत घाम येतो,अश्यावेळी योग्य डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
३) कधी कधी मेहनती काम करणे,जोरदारं व्यायाम,तणावं,घरा
तिल भांडण ,वैचारिक कटकटी,
त्यामुळे रात्री झोप लागत नाही,क
धी लागली तर भरपूर झोपतात.
संतापी स्वभावं,यामुळे हृदयाचा रक्तदाब वाढतो.त्यामुळे शरिर जास्त गरम रहाते,रात्री शरितिल उष्णता कमी होण्यासाठी घाम येतो.रात्री घाम येणे,हे एक चिंताजनक लक्षण आहे,उठतांना चक्कर येते,
४) शरिरात अचानक घाम येणे
यात महत्त्वाचे कारण ------ इडोपँथिक हायपर हायड्रोसिस
आहे. हे अतिउच्च रक्तदाब ,अति
ताणंतणावं, शरिरात चरबीचे प्रमाण वाढणे,मधुमेह असते.हे कधी अनुवंशिकही असु शकते,
५) मेनोपाँझ -- वयाप्रमाणे स्रियांची मासिकपाळी जातांना शरिरात हाँर्मोन्स डेव्हलंप बदलाने
अचानक घाम येतो,
६) ठराविक प्रकारची अँलोपँ
थी औषधांनी आपणांस घाम येतो.
उदाः - अंग दुखणे,कंबर वेदना,ता
प,डोकं दुखी,यासाठी टँब पँराँसिटँ
माँल,अँस्पिरिन,आयबुप्रुफेन इ.
गोळ्या नेहमीच घेत असल्यामुळे शरिराला सतत घाम येतो.काही
जुनाट आजारांची औषधी,दृश्य,अ
दृश्य विकारावर गोळ्यांची सवय असल्यामुळे सतत घाम येतो.
७) हायपरथाँयरोडिजन आणि
फिओक्रोमोसायटोमा हे आजार
हायब्लडप्रेशर.मधुमेह.क्लोरोस्टेराँ
ल.वाढल्यामुळे होतात.शरिरात अशक्तपणा ,व्हिटँमिन बी १२ कमी.व्हिटँ,डी ,सी कमी यामुळे शरिराला सतत घाम येतो.
उपाय
१) थंड खोलित झोपावे .पंखा,ए
सी मध्यम पाँईटवर लावा.
२) झोपतांना अंगावर कपडे सैल,सुती ,असु द्यावे.
३)अंथरुण - कापसाचे गादी.कापडाच्या गादीवर झोपावे.
प्लस्टिक,स्पंजवर झोपु नये.
४)झोपण्यापूर्वी पाणी भरपूर प्यावे.
५) रात्री मसालेदार पदार्थ .काँ
फी,अल्कहोल,तंबाखू ,सिगरेट बंद
६)आहारात टोमँटो वापर करा
अन्यथा टोमँटो सुप घ्यावे,
७) रात्री चा आहार सात्विक असावा,अथवा शेवटचा वाढा गोड
खावा. झोप छान लागते.घाम येत
नाही.झोपतांना विचार कधी करु
नये,
८) झोपताना चित्ते पालथे झोपू नये,कोणत्याही एका कुशीवर झोपावे.म्हणजे झोप शांत लागते.घाम येत नाही.
मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी ,नाशिक
Tags:
आरोग्य