आजच्या आरोग्य धनसंपदा सदरातील आजिबाईच्या बटव्यात डॉ एम.बी.पवार यांचे वैचारिक मनाचे आजार या विषयावर मार्गदर्शन विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी,नाशिक

नाशिक सत्यप्रकाश न्युज 
   आरोग्य धनसंपदा आजिबाईचा बटवा
विषय - वैचारिक मनाचे आजार
      श्रीमती शैला कासार.वाकडी
चाळीसगांव ,जळगांव. माझा मुलगा नांव  -- अशोक . वय ३६ वर्ष. मनात सतत दडपणं,भिती,निरुउत्साही
कामात कंटाळा.अशक्त असतो.
     या विषयावर मार्गदर्शन करावे.
           आपल्या शरिरातिल मनावर 
नेहमी संस्कार . संस्कृती प्रमाणे
आपले वागणे.बोलणे.रहाणे.यांचा परिणाम कळतनकळतं होत असतो.जिवनात सतत ताणतणावं
संताप,थोडं टेन्शन,चिडचिडपणा होऊन मानसिक आजार आपोआ
प होत असतात,हे कधी कुणाला समजतही समजत नाही.आपणं 
घरातिल वातावरण कसे निर्माण करावे.कसे रहावे. संस्कार कसे मुलांना द्यावे.हे पालकांनाही कधी कळतं नसतात,त्यांचाच दुष्परिणा
म येणाऱ्या पिढीवर निर्माण होऊन
  बाळाला शाळेत.घरात.समाजात
मित्रमंडळी यांच्याशी कसे वागावे 
हे कळतं नाही.त्यामुळे भावनिक ,
मानसिक ,आणि सामाजिक संबंधावर वैचारिक आजार ,विकार तयार होत असतात.
       आपल्या जिवनात नेहमी मनात द्विधा परिस्थिती ,विसरभो
ळेपणा,अस्वस्थता ,तणावं,अधिरप
णा,स्थिरता कमी होऊन मनात बेचैनी निर्माण होते.त्यामुळे भुक लागत नाही.निद्रानाश ,घाम येणे,
भिती,काळजी,वाढते,त्यामुळे
कामात लक्ष लागत नाही.कारण नसतांना कोणत्याही गोष्टींची भिती वाटते,कधी शरिरात थकवा 
वाटतो.छातित धडधड होते,अशक्त 
पणा वाढतो.
      आत्मविश्वास कमी होतो,झोप
लागत नाही.जिवनात नैराश्य येते.
मनात कुठेतरी वेदनांचा भास होतो
असमाधानता जाणवते.ग्लानी येऊ
न धपकन जमिनीवर पडतो,दात
खिळी बसते.आपणांस काही तरी
रोगभ्रम आहे.असे वाटते.बोलाय
ला घाबरणे,असमाधानतेची लक्षणे
जास्त स्रिया व मुलीमधे तयार होते
अश्यावेळी पचनसंस्थेच्या तक्रारी 
सुरु होतात.हातापायामधे ताकद कमी होते.रिकामेपणात विचार जास्त वाढतात.
     *मानसिक आरोग्य प्रकार*
   १) नैराश्य ( डिसमुड ).
   २) चिंता आजार.
   ३) मानसिक विकार.
 (स्क्रिझोफेनिया)
    ४) व्यक्तीमत्व विकार वाढणे.
     मानसिक आरोग्य समस्या ह्या जगात आठ पैकी एका व्यक्तीला असतो.उदाः - अचानक न होणारी अपघाती घटना.नोकरी नाही,अस
मजंसपणा,पैश्याची समस्या.आता
पुढे काय ? सततची चिंता,अति पैसा,नातेवाईक यांचे टेन्शन,घराति
ल विचार.शेतातील भाऊबंधाचे 
वादविवाद,अधिकारी भांडणं.पति
पत्निचा गैरसमजुती,शंका निर्माण 
होणे.तंटे,भांडणं कौटुंबिक वादविवाद .संशयीवृत्ती.मुलाचं सुख कमी.व्यसनाधिनता,काही विकार.असदृष्य आजार.काही समस्या दिसत नाही पणं मनाला जाणवतात,असे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात.त्यालाच आपण मानसिक आजार म्हणतो.
       मेंदुच्या कार्यात भावनिक आणि बौद्धिक आजार हे वयाप्रमाणे आपोआप जातात.
काही वेळा मेंदुत सुक्ष्म बदल होतो
त्यावेळी राग येणे,संताप होणे.हे सहज होते.पणं कोणी समजावून सांगितलं तरं ते आपोआपच कमी होऊन जाते.
       *मानसिक विकार लक्षणे*
     भुक लागत नाही.अपचन होते.अँसिडिटी वाढते,हातपाय .कं
बर दुखते.डोकं दुखते .संडास साफ न होणे,चक्कर येतात.
अशक्तपणा जाणवतो .उत्साह कमी.कोणत्याही कार्यात मन लाग
त नाही.व्यक्ती अबोला होतो.संता
प वाढतो.जेवणं कमी.त्याला कोण
त्याही गोष्टींची भिती वाटतो.लाजा
ळु होतो.एकलकोंडा रहातो,भिती
दायक स्वप्न पडतात.सतत निगेटिव्ह विचार असतात.
       जिवनात बहुतेक वेळा हा विकार चौदाव्या वर्षापासुन होऊ शकतो.शरिरातिल हार्मोन्स डेव्हले
प होतांना.कधी अनुवंशिकतेने होत असतो.प्रत्येक वेळा मानसिक विकारांची कारणं वेगवेगळी असु शकतात. यात पेशंटला सहानुभूती
ने सुखदुःखाची भावना .माहिती समजवुन ,सांगुन आत्मियता दाख
वणे फार महत्त्वाचे असते.कधी हा विकार स्क्रिझोफेनियाँ आजारात परिवर्तन होऊ शकतो.अश्या वेळी सायंक्र्यांटीक डाँक्टरांना दाखवून उपचार करावे लागतात.
          *पथ्य----*
     १) सकारात्मक समुउपदेशन करावे.
      २) कधी कार्यात्मक पध्दत वापरावी.
      ३) जिवनातिल काही उदाहरणे देऊन बी पाँझिटिव्ह करावे.
      ४) फँमिली डाँक्टर किंवा साँयकाँलाँजिस्ट डाँ.सल्ला घ्यावा
       ५) सुरवातीला औषोधोपचार करावे.काळजी करु नये. आजार लवकर बरा होतो.
 मार्गदर्शक डॉ एम.बी.पवार, विशेष सहकार्य प्रविणभाउ शिंपी 

Post a Comment

Previous Post Next Post