जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या आयुक्तपदी बदली

नंदुरबार – सत्यप्रकाश न्युज येथील जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही. 

श्रीमती खत्री या गेल्या तीन वर्षापासून नंदुरबार जिल्हाधिकारीपदी कार्यरत होत्या. आज दि.९ ऑगस्ट रोजी राज्य शासनाने आयएएस अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश काढले.

यात जिल्हाधिकारी श्रीमती मनिषा खत्री यांची नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधीकरणच्या महानगर आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post