सार्वत्रिक निवडणूक विधानसभा 2024 ज्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विशेष समस्या आहेत, अशा 55 वर्षावरील वय असणाऱ्या, गंभीर आजार असणाऱ्या, स्तनपान करणाऱ्या, गरोदर महिला, दिव्यांग कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाजातून वगळण्यात यावे म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यांना निवेदन दिले, तसेच कोकण कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन विनंती केली आहे*
Tags:
निवडणूक