नाशिक विभागीय शिक्षण मंडळ बोर्ड येथे बस सेवा सुरू, शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थ्यां कडून समाधान...

.     नाशिक सत्यप्रकाश न्युज 
    येथील विभागीय  शिक्षण मंडळ  बोर्ड हे नाशिक शहरापासून  व हायवे पासून अत्यंत लांब असल्याने बोर्डात जाण्यासाठी बोर्डाचे कर्मचारी यांना पायी जावे लागत होते, रिक्षा देखील क्वचित भेटत होती व रिक्षावाले देखील भरपूर भाडे घेत असल्याने विद्यार्थी व मध्यम वर्गीय पालकांना ते न पुरवडण्यासारखे होते त्यामुळे मोटार सायकल स्वार व खाजगी वाहनांना थांबवून सहकार्य घ्यावे लागत होते.
     बोर्डाच्या कार्यालयात धुळे, नंदुरबार, जळगांव सह नाशिक घ्या प्रत्येक शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांना या ना त्या कामासाठी जावे लागते परंतु बस नसल्याने तारेवरची कसरत करावी लागत होती परंतु नाशिक 
येथे नाशिक महापालिकेच्या शहर बस विभागाने बोर्डात जाण्यासाठी विशेष सेवा सुरू केली असून या सेवेमुळे 
शिक्षक, शिक्षकेतर, विद्यार्थ्यां कडून  समाधान व्यक्त केले जात आहे.
       बसेस चे वेळापत्रक खालील प्रमाणे 

Post a Comment

Previous Post Next Post